Jump to content

१९५६ उन्हाळी ऑलिंपिक

१९५६ उन्हाळी ऑलिंपिक
XVI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहरमेलबर्न
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया


सहभागी देश७२
सहभागी खेळाडू३,३१४
स्पर्धा१४५, १७ खेळात
समारंभ
उद्घाटननोव्हेंबर २२


सांगताडिसेंबर ८
अधिकृत उद्घाटकयुवराज फिलिप
मैदानमेलबर्न क्रिकेट मैदान


◄◄ १९५२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९६० ►►

१९५६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १६वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामध्ये नोव्हेंबर २२ ते डिसेंबर ८ दरम्यान खेळवली गेली. दक्षिण गोलार्धात घडलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती. ह्या स्पर्धेमधील इकेस्ट्रियन खेळांचे आयोजन पाच महिने आधी स्टॉकहोम शहरामध्ये केले गेले.


सहभागी देश

सहभागी देश

खालील पाच देशांनी केवळ स्टॉकहोममधील इकेस्ट्रियन खेळांत सहभाग घेतला:


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ३७२९३२९८
अमेरिका अमेरिका३२२५१७७४
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया (यजमान)१३१४३५
हंगेरी हंगेरी१०२६
इटली इटली२५
स्वीडन स्वीडन१९
जर्मनी जर्मनी१३२६
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम११२४
रोमेनिया रोमेनिया१३
१०जपान जपान१०१९

बाह्य दुवे