Jump to content

१९५१ आशियाई खेळ

पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरनवी दिल्ली, भारत
ध्येयPlay the game, in the spirit of the game
भाग घेणारे संघ ११
खेळाडू ४८९
खेळांचे प्रकार ५७
उद्घाटन समारंभ ४ मार्च
सांगता समारंभ ११ मार्च
उद्घाटक राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद
प्रमुख स्थान ध्यानचंद राष्ट्रीय मैदान


१९५१ आशियाई खेळ ही एशियाड खेळांची पहिली आवृत्ती भारत देशाच्या नवी दिल्ली शहरात ४ मार्च ते ११ मार्च, इ.स. १९५१ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील ११ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.


सहभागी देश

सहभागी देश

ह्या स्पर्धेत ११ देशांच्या ४८९ खेळाडूंनी भाग घेतला.


वेळापत्रक

उसउद्घाटन समारंभ स्पर्धा 1अंतिम फेऱ्या साससांगता समारंभ
मार्च १९५१ १० ११ सुवर्ण
पदके
ॲथलेटिक्स4 3 13 13 33
बास्केटबॉल1 1
सायकल शर्यत 1 1
सायकल शर्यत 1 1 1 3
डायव्हिंग 1 1 2
फुटबॉल1 1
जलतरण 2 3 3 8
वॉटर पोलो1 1
वेटलिफ्टिंग 1 2 2 2 7
एकूण सुवर्ण पदके36564171657
समारंभउससास
मार्च १९५१ १० ११ सुवर्ण
पदके

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान२४२११५६०
भारत ध्वज भारत*१५१६२०५१
इराण ध्वज इराण१६
सिंगापूर ध्वज सिंगापूर१४
Flag of the Philippines फिलिपिन्स१९
साचा:देश माहिती CEY
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
म्यानमार ध्वज म्यानमार
एकूण५७५७५५१६९

बाह्य दुवे