Jump to content

१९४८ उन्हाळी ऑलिंपिक

१९४८ उन्हाळी ऑलिंपिक
XIV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहरलंडन
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


सहभागी देश५९
सहभागी खेळाडू४,१०४
स्पर्धा१३६, १७ खेळात
समारंभ
उद्घाटनजुलै २९


सांगताऑगस्ट १४
अधिकृत उद्घाटकराजा सहावा जॉर्ज
मैदानवेंब्ली मैदान


◄◄ १९४४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९५२ ►►

१९४८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची चौदावी आवृत्ती इंग्लंड देशाच्या लंडन शहरामध्ये जुलै २९ ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवली गेली. दुसरे महायुद्ध घडल्यामुळे १९३६ नंतर प्रथमच ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. ह्या स्पर्धेमध्ये ५९ देशांच्या ४,१०४ खेळाडूंनी भाग घेतला.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या प्रचंड आर्थिक हानीमुळे ह्या स्पर्धेसाठी कोणत्याही नव्या वास्तू बांधल्या गेल्या नव्हत्या.

सहभागी देश

सहभागी देश

खालील ५९ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. एकूण १४ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभूत झालेल्या जर्मनीजपानना आमंत्रण देण्यात आले नव्हते तर सोव्हिएत संघाने आपले खेळाडू पाठवले नाहीत. स्वतंत्र भारताची ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका३८२७१९८४
स्वीडन स्वीडन१६१११७४४
फ्रान्स फ्रान्स१०१३२९
हंगेरी हंगेरी१०१२२७
इटली इटली११२७
फिनलंड फिनलंड२०
तुर्कस्तान तुर्कस्तान१२
चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया११
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड१०२०
१०डेन्मार्क डेन्मार्क२०
११युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम (यजमान)१४२३

बाह्य दुवे