Jump to content

१९४४ उन्हाळी ऑलिंपिक

१९४४ उन्हाळी ऑलिंपिक
XIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर


समारंभ
उद्घाटन


सांगता
मैदान


◄◄ १९४० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९४८ ►►

१९४४ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची तेरावी आवृत्ती युनायटेड किंग्डम देशाच्या लंडन शहरात खेळवली जाणार होती. परंतु दुसरे महायुद्ध चालू असल्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली व लंडनला पुढील ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले.