१९३८ ॲशेस मालिका
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३८ (१९३८ ॲशेस) | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १० जून – २४ ऑगस्ट १९३८ | ||||
संघनायक | वॉल्टर हॅमंड | डॉन ब्रॅडमन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३८ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. मॅंचेस्टरमधील तिसरी कसोटी पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- बिल एडरिच, रेज सिनफील्ड, डग राइट (इं), लिंडसे हॅसेट आणि बेन बार्नेट (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
३री कसोटी
४थी कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- फ्रेड प्राइस (इं) आणि मर्व्हिन वैट (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- आर्थर वूड (इं) आणि सिड बार्न्स (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.