Jump to content

१९२८ हिवाळी ऑलिंपिक

१९२८ हिवाळी ऑलिंपिक
II हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरसेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड


सहभागी देश२५
सहभागी खेळाडू४६४
स्पर्धा१४, ६ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी ११


सांगताफेब्रुवारी १९
मैदानसेंट मॉरिट्झ ऑलिंपिक आइस रिंक


◄◄ १९२४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९३२ ►►


१९२८ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा स्वित्झर्लंड देशाच्या ग्राउब्युंडन विभागामधील सेंट मॉरिट्झ ह्या शहरामध्ये फेब्रुवारी ११ ते फेब्रुवारी १९ दरम्यान खेळवण्यात आली. १९२४ उन्हाळी ऑलिंपिक देखील फ्रान्सच्या पॅरिस शहरामध्येच भरवली गेली होती.

सहभागी देश

खालील २५ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

खेळ

खालील सहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
नॉर्वे नॉर्वे१५
अमेरिका अमेरिका
स्वीडन स्वीडन
फिनलंड फिनलंड
कॅनडा कॅनडा
फ्रान्स फ्रान्स1
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया
बेल्जियम बेल्जियम
चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया
जर्मनी जर्मनी
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड (यजमान देश)

बाह्य दुवे