Jump to content

१९२८ उन्हाळी ऑलिंपिक

१९२८ उन्हाळी ऑलिंपिक
IX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहरऍम्स्टरडॅम
Flag of the Netherlands नेदरलँड्स


सहभागी देश४६
सहभागी खेळाडू२,८८३
स्पर्धा१०९, १४ खेळात
समारंभ
उद्घाटनमे १७


सांगताऑगस्ट १२
अधिकृत उद्घाटकयुवराज हेंड्रिक
मैदानऑलिंपिक मैदान


◄◄ १९२४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९३२ ►►
ऑलिंपिकनिमित्त डच सरकारने काढलेली पोस्टाची तिकिटे

१९२८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा नेदरलँड्स देशाच्या अ‍ॅम्स्टरडॅम शहरामध्ये जुलै २८ ते ऑगस्ट १२ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ४६ देशांमधील सुमारे २,८०० खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

सहभागी देश

जर्मनीसह खालील २६ देशांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका२२१८१६५६
जर्मनी जर्मनी१०१४३१
फिनलंड फिनलंड२५
स्वीडन स्वीडन१२२५
इटली इटली१९
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड१५
फ्रान्स फ्रान्स१०२१
नेदरलँड्स नेदरलँड्स (यजमान)१९
हंगेरी हंगेरी
१०कॅनडा कॅनडा१५

बाह्य दुवे