Jump to content

१९२४ उन्हाळी ऑलिंपिक

१९२४ उन्हाळी ऑलिंपिक
VIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहरपॅरिस
फ्रान्स ध्वज फ्रान्स


सहभागी देश४४
सहभागी खेळाडू३,०८९
स्पर्धा१२६, १७ खेळात
समारंभ
उद्घाटनमे ४


सांगताजुलै २७
अधिकृत उद्घाटकगास्तों दुमेर्ग
मैदानस्टेड ऑलिंपिक वेस-दु-मनोइर


◄◄ १९२० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९२८ ►►

१९२४ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील आठवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा फ्रान्स देशाच्या पॅरिस शहरामध्ये ४ मे ते २७ जुलै दरम्यान खेळवली गेली.


सहभागी देश

सहभागी देश

खालील ४४ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. पहिल्या महायुद्धामध्ये पराभूत झालेल्या जर्मनीला आमंत्रण देण्यात आले नव्हते.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका४५२७२७९९
फिनलंड फिनलंड१४१३१०३७
फ्रान्स फ्रान्स (यजमान)१३१५१०३८
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१३१२३४
इटली इटली१६
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड१०२५
नॉर्वे नॉर्वे१०
स्वीडन स्वीडन१३१२२९
नेदरलँड्स नेदरलँड्स१०
१०बेल्जियम बेल्जियम१३

बाह्य दुवे