Jump to content

१९२० उन्हाळी ऑलिंपिक

१९२० उन्हाळी ऑलिंपिक
VII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
पोस्टर
पोस्टर
यजमान शहरअँटवर्प
बेल्जियम ध्वज बेल्जियम


सहभागी देश२९
सहभागी खेळाडू२,६२६
स्पर्धा१५४, २२ खेळात
समारंभ
उद्घाटनएप्रिल २०


सांगतासप्टेंबर १२
अधिकृत उद्घाटकराजा आल्बर्ट पहिला
मैदानऑलिंपिक मैदान


◄◄ १९१६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९२४ ►►

१९२० उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील सातवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा बेल्जियम देशाच्या अँटवर्प शहरामध्ये २० एप्रिल ते १२ सप्टेंबर दरम्यान खेळवली गेली. पहिल्या महायुद्धात उध्वस्त झालेल्या अँटवर्पला यजमान शहराचा मान देण्यात आला.


सहभागी देश

सहभागी देश

खालील २९ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. पहिल्या महायुद्धामध्ये पराभूत झालेल्या जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरियातुर्कस्तान ह्यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1अमेरिका अमेरिका41272795
2स्वीडन स्वीडन19202564
3युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम15151343
4फिनलंड फिनलंड1510934
5बेल्जियम बेल्जियम (यजमान)14111136
6नॉर्वे नॉर्वे139931
7इटली इटली135523
8फ्रान्स फ्रान्स9191341
9नेदरलँड्स नेदरलँड्स42511
10डेन्मार्क डेन्मार्क39113


बाह्य दुवे