१९०२ ॲशेस मालिका
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९०२ (१९०२ ॲशेस) | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २९ मे – १३ ऑगस्ट १९०२ | ||||
संघनायक | आर्ची मॅकलारेन | ज्यो डार्लिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९०२ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- पावसामुळे उर्वरीत कसोटी रद्द करावी लागली व सामना अनिर्णित असा नोंदवला गेला.
३री कसोटी
४थी कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- लायोनेल पलैरेट आणि फ्रेड टेट (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.