१९०१-०२ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९०१-०२ (१९०१-०२ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १३ डिसेंबर १९०१ – ४ मार्च १९०२ | ||||
संघनायक | ज्यो डार्लिंग (१ली ते ३री कसोटी) ह्यू ट्रंबल (४थी,५वी कसोटी) | आर्ची मॅकलारेन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९०१ - मार्च १९०२ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ४-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- लेन ब्राँड, जॉन गन, सिडनी बार्न्स आणि कॉलिन ब्लाइथ (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- रेजी डफ आणि वॉरविक आर्मस्ट्राँग (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
४थी कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- आल्बर्ट हॉपकिन्स, जॅक सॉन्डर्स (ऑ) आणि चार्ली मॅकगेही (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.