Jump to content

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमानबांगलादेश बांग्लादेश
विजेतेवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (1 वेळा)
सहभाग १६
सामने ४८
मालिकावीरबांगलादेश मेहदी हसन मिराझ
सर्वात जास्त धावा जॅक बर्नहॅम (४२०)
सर्वात जास्त बळी फ्रिट्स कोएत्झी (१५)
अधिकृत संकेतस्थळOfficial website
२०१४ (आधी)(नंतर) २०१८

१६ संघाचा सहभाग असलेला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४ हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक मालिकेतील नववा विश्वचषक होता. ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. १५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान खेळविल्या गेलेल्या या विश्वचषक स्पर्धेमध्ये वर्षांखालील १६ संघाचा सहभाग होता ज्यामध्ये १० कसोटी क्रिकेट खेळणारे संघ, यजमान म्हणून संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ आणि ५ अतिरिक्त सहकारी व संलग्न पात्र ठरलेल्या देशांच्या संघांचा (अफगाणिस्तान, कॅनडा, नामिबीया, पापुआ न्यू गिनी व स्कॉटलंड) समावेश होता.
१ मार्च २०१५ रोजी खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकाने पाकिस्तानवरती ६ गडी राखून विजय मिळवीत पहिल्यांदाच १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला. गतविजेत्या भारतीय संघाला ५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पात्रता

मैदाने

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ is located in बांगलादेश
कॉक्स बझार
कॉक्स बझार
फतूल्लाह
फतूल्लाह
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ साठी पाच शहरातील सात मैदानांवर सामने खेळविले जातील.:
  • एम. ए. अझीझ मैदान, चट्टग्राम – ३ सामने
  • झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम – ४ सामने
  • शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान, कॉक्स बझार – १७ सामने
  • शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका – ९ सामने
  • खान साहेब उस्मान अली मैदान, फतूल्लाह – १० सामने
  • सिलहट जिल्हा मैदान, सिलहट – २ सामने
  • सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट – ३ सामने

सामने

सराव सामने

गट फेरी

अ गट

संघ साविगुणनेरर
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश+२.१५१
नामिबियाचा ध्वज नामिबिया+०.०३५
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका-०.०२७
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड-२.३५६
संदर्भ ESPNcricinfo, २ फेब्रुवारी २०१६.
२७ जानेवारी
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२४०/७ (५० षटके)
विदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१९७ (४८.४ षटके)
बांगलादेश ४३ धावांनी विजयी
झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम



२९ जानेवारी
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१५९ (३६.३ षटके)
विनामिबियाचा ध्वज नामिबिया
१६२/१ (२६ षटके)
नामिबीया ९ गडी व १४४ चेंडू राखून विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान, कॉक्स बझार



३१ जानेवारी
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२५६/६ (५० षटके)
विस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१४२ (४७.२ षटके)
बांग्लादेश ११४ धावांनी विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान, कॉक्स बझार



३१ जानेवारी
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१३६.९ षटके
विनामिबियाचा ध्वज नामिबिया
१३७/८ (३९.४ षटके)
नामिबीया २ गडी व ६२ चेंडू राखून विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान (अकादमी मैदान), कॉक्स बझार



२ फेब्रुवारी
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
६५ (३२.५ षटके)
विबांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६६/२ (१६ षटके)
बांगलादेश ८ गडी व २०४ चेंडू राखून विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान, कॉक्स बझार



२ फेब्रुवारी
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१२७ (४५.४ षटके)
विदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२९/० (२९ षटके)
दक्षिण आफ्रिका १० गडी व १२६ चेंडू राखून विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान (अकादमी मैदान), कॉक्स बझार



ब गट

संघ साविगुणनेरर
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान+०.९७२
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका+१.३७३
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान-०.०६७
कॅनडाचा ध्वज कॅनडा-२.६४०
संदर्भ ESPNcricinfo, ३ फेब्रुवारी २०१६.
२८ जानेवारी
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१२६ (४१.२ षटके)
विपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२९/४ (३१.३ षटके)
पाकिस्तान ६ गडी व ११७ चेंडू राखून विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट



२८ जानेवारी
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३१५/६ (५० षटके)
विकॅनडाचा ध्वज कॅनडा
११९ (३९.२ षटके)
श्रीलंका १९६ धावांनी विजयी विजयी
सिलहट जिल्हा मैदान, सिलहट



३० जानेवारी
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८४ (४८.१ षटके)
विअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१५१ (४४.५ षटके)
श्रीलंका ३३ धावांनी विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट



३० जानेवारी
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१७८ (४८.३ षलके)
विपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८०/३ (४०.५ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
सिलहट जिल्हा मैदान, सिलहट



१ फेब्रुवारी
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१४७ (५० षटके)
विअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१४९/६ (२४.१ षटके)
पाकिस्तान ७ गडी १५५ चेंडू राझून विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट



३ फेब्रुवारी
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२१२ (४८.४ षटके)
विश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८९ (४६.४ षटके)
पाकिस्तान २३ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका



क गट

संघ साविगुणनेरर
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड+३.२६०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज+१.३५३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे-०.०३७
फिजीचा ध्वज फिजी-५.१५०
संदर्भ ESPNcricinfo, २ फेब्रुवारी २०१६.
२७ जानेवारी
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३७१/३ (५० षटके)
विफिजीचा ध्वज फिजी
७२ (२७.३ षटके)
इंग्लंड २९९ धावांनी विजयी विजयी
एम. ए. अझीझ मैदान, चट्टग्राम



२९ जानेवारी
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२८२/७ (५० षटके)
विवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२१ (४३.४ षटके)
इंग्लंड ६१ धावांनी विजयी
झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम



२९ जानेवारी
धावफलक
फिजी Flag of फिजी
८१ (२७.४ षटके)
विझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
८४/३ (१८.५ षटके)
झिंबाब्वे ७ गडी व १२७ चेंडू राखून विजयी
एम. ए. अझीझ मैदान, चट्टग्राम



३१ जानेवारी
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२८८/४ (५० षटके)
विझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५९ (४३.४ षटके)
इंग्लंड १२९ धावांनी विजयी
झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम



३१ जानेवारी
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३४०/७ (५० षटके)
विफिजीचा ध्वज फिजी
७८ (२७.३ षटके)
वेस्ट इंडीज २६२ धावांनी विजयी
एम. ए. अझीझ मैदान, चट्टग्राम



२ फेब्रुवारी
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२२६/९ (५० षटके)
विझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२२४ (४९ षटके)
वेस्ट इंडीज २ धावांनी विजयी
झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम



ड गट

संघ साविगुणनेरर
भारतचा ध्वज भारत+२.५८१
नेपाळचा ध्वज नेपाळ+०.०३२
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड–०.८१०
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड-१.७०५
संदर्भ ESPNcricinfo, २ फेब्रुवारी २०१६.
२८ जानेवारी
धावफलक
भारत Flag of भारत
२६८/९ (५० षटके)
विआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१८९ (४९.१ षटके)
भारत ७९ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका



२८ जानेवारी
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२३८/७ (५० षटके)
विन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०६ (४७.१ षटके)
नेपाळ ३२ धावांनी विजयी
खान साहेब उस्मान अली मैदान, फतूल्लाह



३० जानेवारी
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१३१/९ (५० षटके)
विनेपाळचा ध्वज नेपाळ
१३२/२ (२५.३ षटके)
नेपाळ ८ गडी व १४७ चेंडू राखून विजयी
खान साहेब उस्मान अली मैदान, फतूल्लाह



३० जानेवारी
धावफलक
भारत Flag of भारत
२५८/८ (५० षटके)
विन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३८ (३१.३ षटके)
भारत १२० धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका



१ फेब्रुवारी
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२१२ (४७.५/४८ षटके)
विन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१३/६ (४०.१/४८ षटके)
न्यू झीलंड ४ गडी व ४७ चेंडू राखून विजयी
खान साहेब उस्मान अली मैदान, फतूल्लाह



१ फेब्रुवारी
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१६९/८ (४८/४८ षटके)
विभारतचा ध्वज भारत
१७५/३ (१८.१/४८ षटके)
भारत ७ गडी व १७९ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका



प्लेट चॅम्पियनशिप

९व्या स्थानासाठी उपांत्यपूर्ब फेरी ९व्या स्थानासाठी उपांत्य फेरी ९व्या स्थानासाठी सामना
                   
४ फेब्रुवारी        
 आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १८५/७
८ फेब्रुवारी
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १८७/२ 
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९१
५ फेब्रुवारी
   झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९४/२ 
 कॅनडाचा ध्वज कॅनडा १८६/८
१२ फेब्रुवारी
 झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १९०/४ 
 झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २१६/९
४ फेब्रुवारी
   अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २१८/५
 स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड  १८१/९
९ फेब्रुवारी
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १८५/३ 
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड  १३५ ११व्या स्थानासाठी सामना
५ फेब्रुवारी
   अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १३७/२ 
 अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ३४०/९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २८८/६
 फिजीचा ध्वज फिजी  ११४    न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड  १५०
१२ फेब्रुवारी


  १३व्या स्थानासाठी उपांत्य फेरी १३व्या स्थानासाठी सामना
             
७ फेब्रुवारी
 कॅनडाचा ध्वज कॅनडा१३९  
 आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड१४२/४ 
 
१० फेब्रुवारी
     आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२३५/७
   स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १४०
१५व्या स्थानासाठी सामना
८ फेब्रुवारी ११ फेब्रुवारी
 स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड२२५ फिजीचा ध्वज फिजी  ८३
 फिजीचा ध्वज फिजी १४९    कॅनडाचा ध्वज कॅनडा ८४/२

प्लेट उपांत्यपूर्व फेरी

४ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१८५/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८७/२ (४६ षटके)
लॉर्कन टकर ७७ (९८)
डेन गॅलियम २/२२ (१० षटके)
केल वॅरेन्ने ७७ (१०९)
ॲडम डेनिस १/२७ (८ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी व २४ चेंडू राखून विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान, कॉक्स बझार
पंच: फिल जोन्स व इयान रामाज (स्कॉ)
सामनावीर: केल वॅरेन्ने, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी

४ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१८१/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८५/३ (२७ षटके)
ओवीस शाह ३२ (६६)
रॉस टर ब्राक ३/३४ (१० षटके)
ग्लेन फिलीप्स ८९ (४०)
हॅरिस अस्लम २/३७ (८ षटके)
न्यू झीलंड ७ गडी व १३८ चेंडू राखून विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान (अकादमी मैदान), कॉक्स बझार
पंच: अहमद शाहब (पा) व नायजेल डूगीड (वे)
सामनावीर: ग्लेन फिलीप्स,न्यू झीलंड
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी

५ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
३४०/९ (५० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
११४ (३१.२ षटके)
करीम जनत १५६ (१३२)
पेनी युनीवाका ३/४१ (६ षटके)
जोसाइया बालेसिकोइबीया २९ (४०)
निजात मसुद ३/६ (६ षटके)
अफगाणिस्तान २२६ धावांनी विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान, कॉक्स बझार
पंच: एनामूल हक (बा) व जेरेमी मातीबिरी (झि)
सामनावीर: करीम जनत, अफगाणिस्तान
  • नाणेफेक : फिजी, गोलंदाजी

५ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१८६/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१९०/४ (३१.४ षटके)
अमिष तपलू ३७ (७१)
जेरेमी इव्ज ३/३० (१० षटके)
शॉन स्नायडर ५६ (४२)
भाविंदू अधीहेट्टी २/२३ (८ षटके)
झिंबाब्वे ६ गडी व ११० चेंडू राखून विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान (अकादमी मैदान), कॉक्स बझार
पंच: शर्फुदुल्ला (बा) व रविंद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: जेरेमी इव्ज, झिंबाब्वे
  • नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी

प्लेट उपांत्य फेरी

८ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
९१ (३९.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
९४/२ (२२ षटके)
रिवाल्डो मुनसामी ३२ (४६)
रिचर्ड नगारावा ४/१० (९ षटके)
जेरेमी इवास ३४* (५४)
विआन मुल्डर १/१० (४ षटके)
झिंबाब्वे ८ गडी व १६८ चेंडू राखून विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान, कॉक्स बझार
पंच: फिल जोन्स (न्यू) व शर्फुदुल्ला (बां)
सामनावीर: रिचर्ड नगारावा,झिंबाब्वे
  • नाणेफेक : झिंबाब्वे, गोलंदाजी

९ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३५ (४४.५ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३७/२ (२७.३ षटके)
अनिकेत पारिख ४८ (५४)
रशिद खान ३/३० (१० षटके)
तारिक स्तानिकझाई ५० (८६)
अनिकेत पारिख २/५० (१० षटके)
अफगाणिस्तान ८ गडी व १३५ चेंडू राखून विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान (अकादमी मैदान), कॉक्स बझार
पंच: नायजेल दुगीड (वे) व इयान रामेज (स्कॉ)
सामनावीर: तारिक स्तानिकझाई, अफगाणिस्तान
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी

प्लेट अंतिम सामना

१२ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२१६/९ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२१८/५ (४६.५ षटके)
रायन मरे ५३ (४९)
झिया-उर-रेहमान ३/३३ (१० षटके)
तारिक स्तानिकजाई १०६ (१४२)
जेरेमी इव्ह्ज २/३६ (४.५ षटके)
अफगाणिस्तान ५ गडी व १९ चेंडू राखून विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान, कॉक्स बझार
पंच: फिल जोन्स (न्यू) व इयान रामेज (स्कॉ)
सामनावीर: तारिक स्तानिकजाई, अफगाणिस्तान
  • नाणेफेक : झिंबाब्वे, फलंदाजी

सुपर लीग

उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना
                   
५ फेब्रुवारी        
 नेपाळचा ध्वज नेपाळ  २११/९
११ फेब्रुवारी
 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २१५/४ 
 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश  २२६
८ फेब्रुवारी
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २३०/७ 
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २२७/६
१४ फेब्रुवारी
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २२९/५ 
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १४६/५
६ फेब्रुवारी
   भारतचा ध्वज भारत १४५
 भारतचा ध्वज भारत ३४९/६
९ फेब्रुवारी
 नामिबियाचा ध्वज नामिबिया  १५२  
 भारतचा ध्वज भारत २६७/९३ऱ्या स्थानासाठी सामना
७ फेब्रुवारी
   श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  १७०  
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८४  श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २१४
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १८६/४   बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २१८/७
१३ फेब्रुवारी


  ५व्या स्थानासाठी उपांत्यफेरी ५व्या स्थानासाठी सामना
             
९ फेब्रुवारी
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२५८/८ 
 नेपाळचा ध्वज नेपाळ १३६  
 
१२ फेब्रुवारी
     इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२६४/७
   पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२६५/३
७व्या स्थानासाठी सामना
१० फेब्रुवारी ११ फेब्रुवारी
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२८६/९ नामिबियाचा ध्वज नामिबिया २२५/९
 नामिबियाचा ध्वज नामिबिया ८३    नेपाळचा ध्वज नेपाळ  २१०

उपांत्यपूर्व फेरी

५ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२११/९ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२१५/४ (४८.२ षटके)
राजू रिजल ७२ (८०)
मोहम्मद सैफउद्दीन २/३८ (१० षटके)
झाकीर हसन ७५ (७७)
सुनिल धमाला २/३३ (१० षटके)
बांगलादेश ६ गडी व १० चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: रॉब बेली (इं) व रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: मेहेदी हसन मिराझ, बांगलादेश
  • नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी

६ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
३४९/६ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१५२ (३९ षटके)
रिषभ पंत १११ (९६)
फ्रिट्झ कोएट्झी ३/७८ (१० षटके)
निको डेविन ३३(३०)
मयांक डागर ३/२५ (१० षटके)
भारत १९७ धावांनी विजयी
खान साहेब उस्मान अली मैदान, फतूल्लाह
पंच: मिक मार्टेल (ऑ) व अहसान राझा (पा)
सामनावीर: रिषभ पंत, भारत
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

७ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८४ (४९.२ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८६/४ (३५.४ षटके)
कॅलम टेलर ४२ (५७)
वानिदू हसरंगा ३/३४ (१० षटके)
अविश्का फर्नांडो ९५ (९६)
डॅनिएल लॉरेन्स १/३३ (१० षटके)
श्रीलंका ६ गडी व ८६ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: ॲड्रीअन होल्डस्टॉक(द) व जॉर्ज ब्राथवेट(वे)
सामनावीर: अविश्का फर्नांडो, श्रीलंका
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी

८ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२७/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२९/५ (४० षटके)
उमैर मसुद ११३ (११४)
शेमार होल्डर २/२६ (७ षटके)
टेवीन इमलाच ५४ (७६)
समीन गुल १/३२ (५ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी व ६० चेंडू राखून विजयी
खान साहेब उस्मान अली मैदान, फतूल्लाह
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) व टीम रॉबीन्सन (इं)
सामनावीर: उमैर मसुद, पाकिस्तान
  • नाणेफेक : पाकिस्तान फलंदाजी

उपांत्य फेरी

९ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२६७/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७० (४२.४ षटके)
अनमोलप्रीत सिंग ७२ (९२)
असिथा फर्नांडो ४/४३ (१० षटके)
कमिंदू मेंडीस ३९ (६७)
मयांक डागर ३/२१ (५.४ षटके)
भारत ९७ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: ग्रेगरी ब्राथवेट (वे) व मिक मार्टेल (ऑ)
सामनावीर: अनमोलप्रीत सिंग, भारत
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी

११ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२२६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३०/७ (४८.४ षटके)
मेहेदी हसन ६० (७४)
किमो पॉल ३/२० (३ षटके)
शमार स्प्रिंगर ६२ (८८)
सालेह शवॉन ३/३७ (१० षटके)
वेस्ट इंडीज ३ गडी व ८ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: रॉब बेली (इं) व रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: शमार स्प्रिंगर, वेस्ट इंडीज
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी

अंतिम सामना

१४ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
१४५ (४५.१ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४६/५ (४९.३ षटके)
सरफराझ खान ५१ (८९)
रायन जॉन ३/३८ (१० षटके)
केसी कर्टी ५२ (१२५)
मयांक डागर ३/२५ (१० षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी व ३ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: रॉब बेली (इं) व रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: केसी कर्टी, वेस्ट इंडीज
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी

प्लेसमेंट सामने

३ऱ्या स्थानासाठी सामना

१३ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१४ (४८.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२१८/७ (४९.३ षटके)
चारिथ असलंका ७६ (९९)
मेहदी हसन मिराझ ३/२८ (१० षटके)
मेहदी हसन मिराझ ५३ (६६)
शम्मू अस्हन २/३९ (८ षटके)
बांग्लादेश ३ गडी व ३ चेंडू राखून विजयी
खान साहेब उस्मान अली मैदान, फतूल्लाह
पंच: टीम रॉबिनसन (इं) व चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: मेहदी हसन मिराझ, बांग्लादेश
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

५व्या स्थानासाठी उपांत्य फेरी

९ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५८/८ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१३६ (४३.५ षटके)
हसन मोहसीन ११७ (१०६)
आरिफ शेख २/२२ (१० षटके)
प्रेम तमंग ६५ (९१)
हसन मोहसीन ४/४२ (१० षटके)
पाकिस्तान १२२ धावांनी विजयी
खान साहेब उस्मान अली मैदान, फतूल्लाह
पंच: रॉब बेली(इं) व टीम रॉबिनसन (इं)
सामनावीर: हसन मोहसीन, पाकिस्तान
  • नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी

१० फेब्रुवारी
०९:००
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२८६/९ (४८ षटके)
वि
नामिबिया Flag of नामिबिया
८३ (२५.२ षटके)
जॅक बर्नहॅम १०९ (१२३)
फ्रिट्झ कोएत्झी ३/७२ (१० षटके)
लोहान लॉरेन्स २४ (३९)
मॅसन क्रेन ३/३ (३.२ षटके)
इंग्लंड २०३ धावांनी विजयी
खान साहेब उस्मान अली मैदान, फतूल्लाह
पंच: रुचिरा पल्लीयागुरूगे (श्री) व चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: जॅक बर्नहॅम, इंग्लंड
  • नाणेफेक : नामिबीया, गोलंदाजी

५व्या स्थानासाठी सामना

१२ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२६४/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६५/३ (४३.१ षटके)
सॅम कुरन ८३ (१०७)
सैफ अली २/३७ (६ षटके)
झिहान मलिक ९३ (१०५)
जॉर्ज गार्टन १/३६ (६ घटके)
पाकिस्तान ७ गडी व २१ चेंडू राखून विजयी
खान साहेब उस्मान अली मैदान, फतूल्लाह
पंच: ग्रेगरी ब्राथवेट (वे) व ॲड्रियन होल्डस्टॉक (द)
सामनावीर: झिहान मलिक, पाकिस्तान
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी

७व्या स्थानासाठी सामना

११ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
२२५/९ (४५ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२१० (४४.२ षटके)
लोहान लॉरेन्स ५९ (९६)
संदिप लमिच्चाने ३/३५ (९ षटके)
सुनील धमाला ५९ (६३)
मायकेल वान लिंगन ४/२४ (६.२ षटके)
नामिबिया १५ धावांनी विजयी
खान साहेब उस्मान अली मैदान, फतूल्लाह
पंच: अहसान राजा (पा) व ॲड्रीन होल्डस्टॉक (द)
सामनावीर: मायकेल वान लिंगन, नामिबिया
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी

११व्या स्थानासाठी सामना

१२ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२८८/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५० (३८.४ षटके)
डीन फॉक्सक्रॉफ्ट ११७ (१३७)
अनिकेत पारिख २/३३ (१० षटके)
फिन ॲलन ४० (४९)
विआन मुल्डर ४/१४ (७.४ षटके)
दक्षिण आफ्रिका १३८ धावांनी विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान (अकादमी मैदान), कॉक्स बझार
पंच: अहमद शाहब (पा) व नायजेल दुगीड (वे)
सामनावीर: डीन फॉक्सक्रॉफ्ट
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी

१३व्या स्थानासाठी उपांत्य फेरी

७ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१३९ (४८.२ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४२/४ (३४.३ षटके)
अर्स्लन खान ४७ (८८)
रोरी ॲन्डर्स ४/२१ (१० षटके)
स्टीफन डोहेनी ३३ (४९)
भाविंदू अधिहेट्टी ३/२५ (७.३ षटके)
१३व्या स्थानासाठी उपांत्य सामना १
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान, कॉक्स बझार
पंच: लँग्टन रुसेरे (झि) व अनिसुर रहमान (बां)
सामनावीर: गॅरी मॅकक्लिंटक
  • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी

८ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२२५ (४८.१ षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
१४९ (४२.२ षटके)
फिनले मॅकक्रथ ६० (८२)
काकाकाका टिकोईसुवा ४/४६ (९ षटके)
पेनी युनीवाका ८० (१२३)
कॅमरुन स्लोमन ३/३० (७.२ षटके)
स्कॉटलंड ७६ धावांनी विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान (अकादमी मैदान), कॉक्स बझार
पंच: रविंद्र विमलासिरी (श्री) व अहमद साहब (पा)
सामनावीर: फिनले मॅकक्रथ, स्कॉटलंड
  • नाणेफेक : फिजी, गोलंदाजी

१३व्या स्थानासाठी सामना

१० फेब्रुवारी
०९:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२३५/७ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१४० (४४ षटके)
विल्यम मॅकक्लिंटक ६९ (४५)
मोहम्मद घफ्फर ३/४९ (१० षटके)
नील फ्लॅक १९ (२६)
हॅरी टेक्टर ४/२८ (१० षटके)
आयर्लंड ९५ धावांनी विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान, कॉक्स बझार
पंच: अनिसुर रेहमान (बा) व लँग्टन रुसुरे (झि)
सामनावीर: विल्यम मॅकक्लिंटक, आयर्लंड
  • नाणेफेक : स्कॉटलंड, गोलंदाजी

१५व्या स्थानासाठी सामना

११ फेब्रुवारी
०९:००
धावफलक
फिजी Flag of फिजी
८३ (२८ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
८४/२ (२० षटके)
देलाईमातुकू मरायवाई १४ (२४)
मिराज पटेल ४/१६ (४ षटके)
आकाश गिल ३८ (६५)
सोसीकेनी वेलेईलाकेबा १/५ (२ षटके)
कॅनडा ८ गडी व १८० चेंडू राखून विजयी
शेख कमाल आंतरराष्ट्रीय मैदान (अकादमी मैदान), कॉक्स बझार
पंच: जेरेमी मातीबीरी (झि) व लँग्टन रुसुरे (झि)
सामनावीर: मिराज पटेल, कॅनडा
  • नाणेफेक : कॅनडा, गोलंदाजी

अंतिम स्थिती

स्थान संघ
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
भारतचा ध्वज भारत
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
नामिबियाचा ध्वज नामिबिया
नेपाळचा ध्वज नेपाळ
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
११ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१५ कॅनडाचा ध्वज कॅनडा
१६ फिजीचा ध्वज फिजी

आकडेवारी

फलंदाजी

सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या ५ फलंदाजांची यादी[]

फलंदाजसंघधावाडावसरासरीधावगतीसर्वोच्च१००५०
जॅक बर्नहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड४२०८४.००९२.५११४८
सरफराझ खानभारतचा ध्वज भारत३५५७१.००८६.७९७६
डॅनियल लॉरेन्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंड३१५५२.५०१००.६३१७४
हसन मोहसीनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२९३९७.६६९६.०६११७
शमार स्प्रिंगरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२८५५७.००९५.३११०६

गोलंदाजी

सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या ५ गोलंदाजांची यादी[]

गोलंदाजसंघषटकेबळीसरासरीस्ट्राईक रेटइकॉनॉमीसर्वोत्कृष्ट
फ्रित्झ कोएत्झीनामिबियाचा ध्वज नामिबिया४९.०१५१५.९३१९.६४.८७३/१६
संदिप लमिच्चनेनेपाळचा ध्वज नेपाळ५१.११४१७.०७२१.९४.६७५/२७
रोरी अँडर्सआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड४८.०१३११.६१२२.१३.१४४/२१
सकिब महमूदइंग्लंडचा ध्वज इंग्लंड३८.२१३१२.६९१७.६४.३०४/३९
अलझारी जोसेफवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज५४.०१३१३.७६२४.९३.३१४/३०


संदर्भ