Jump to content

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमानसंयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेतेदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (१ वेळा)
सहभाग १६
सामने ४८
मालिकावीरदक्षिण आफ्रिका ऐदेन मार्क्रम
सर्वात जास्त धावाबांगलादेश शाद्मन इस्लाम (406)
सर्वात जास्त बळीश्रीलंका अनुक फर्नांडो (15)
अधिकृत संकेतस्थळOfficial website
२०१२ (आधी)(नंतर) २०१६

१६ संघाचा सहभाग असलेला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४ हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक मालिकेतील नववा विश्वचषक होता. ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. १५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान खेळविल्या गेलेल्या या विश्वचषक स्पर्धेमध्ये वर्षांखालील १६ संघाचा सहभाग होता ज्यामध्ये १० कसोटी क्रिकेट खेळणारे संघ, यजमान म्हणून संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ आणि ५ अतिरिक्त सहकारी व संलग्न पात्र ठरलेल्या देशांच्या संघांचा (अफगाणिस्तान, कॅनडा, नामिबीया, पापुआ न्यू गिनी व स्कॉटलंड) समावेश होता.
१ मार्च २०१५ रोजी खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकाने पाकिस्तानवरती ६ गडी राखून विजय मिळवीत पहिल्यांदाच १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला. गतविजेत्या भारतीय संघाला ५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पात्रता

मैदाने

गट

संघ

सामने

सराव सामने

गट फेरी

अ गट

संघ सा वि नेरर गुण
भारतचा ध्वज भारत+२.९०७
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान+१.६७३
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड -१.३७१
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी -३.३३९

ब गट

संघ सा वि नेरर गुण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया+०.९२७
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान +०.८८१
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश +०.०९७
नामिबियाचा ध्वज नामिबिया −१.९२०

क गट

संघ सा वि नेरर गुण
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका+१.२९७
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज+०.९०७
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे−१.३०८
कॅनडाचा ध्वज कॅनडा−०.९६२

ड गट

संघ सा वि नेरर गुण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +०.६०७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड+२.१५७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड −०.३४७
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती −२.४२९

बाद फेरी

प्लेट चॅम्पियनशिप

९ व्या स्थानासाठी उपांत्यपूर्व फेरी ९ व्या स्थानासाठी उपांत्य फेरी ९ व्या स्थानासाठी सामना
                   
२२ फेब्रुवारी - शेख झायेद क्रिकेट स्टेडियम       
 कॅनडाचा ध्वज कॅनडा ७५
२५ फेब्रुवारी – शेख झायेद क्रिकेट स्टेडियम नर्सरी १
 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७६/१ 
 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २६५/६
२२ फेब्रुवारी - शेख झायेद क्रिकेट स्टेडियम नर्सरी २
   झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १९३/९  
 नामिबियाचा ध्वज नामिबिया  १९४/८
२७ फेब्रुवारी – शेख झायेद क्रिकेट स्टेडियम
 झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १९७/४ 
 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २२३
२३ फेब्रुवारी - शेख झायेद क्रिकेट स्टेडियम नर्सरी १
   न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड  १४६/९
 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी  १८६
२५ फेब्रुवारी – शेख झायेद क्रिकेट स्टेडियम
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १९०/४ 
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १४१/५११ व्या स्थानासाठी सामना
२३ फेब्रुवारी – शेख झायेद क्रिकेट स्टेडियम
   संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती  १४०  
 स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड  ११९  झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २०५
 संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १२४/३   संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती  १२१/९
२७ फेब्रुवारी – शेख झायेद क्रिकेट स्टेडियम नर्सरी १


  १३ व्या स्थानासाठी उपांत्यपूर्व फेरी १३व्या स्थानासाठी सामना
             
२४ फेब्रुवारी – आय.सी.सी ॲकॅडमी
 कॅनडाचा ध्वज कॅनडा२४०  
 नामिबियाचा ध्वज नामिबिया२६३/९ 
 
२६ फेब्रुवारी – शेख झायेद क्रिकेट स्टेडियम
     नामिबियाचा ध्वज नामिबिया १७३
   स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड१७८
१५व्या स्थानासाठी सामना
२४ फेब्रुवारी – शेख झायेद क्रिकेट स्टेडियम नर्सरी १२६ फेब्रुवारी – शेख झायेद क्रिकेट स्टेडियम नर्सरी २
 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी १३२  कॅनडाचा ध्वज कॅनडा १६९
 स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड२०९   पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी  १५८

सुपर लीग

उपांत्यपूर्व फेरी उपांत्य सामना अंतिम सामना
                   
२२ फेब्रुवारी – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम       
 भारतचा ध्वज भारत २२१/८
२४ फेब्रुवारी – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २२२/७ 
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०४/७
२२ फेब्रुवारी – शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
   पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०५/७ 
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २७९/९
१ मार्च – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  १५८  
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १३१
२३ फेब्रुवारी – शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
    दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३४/४
 अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान  १९७
२६ फेब्रुवारी – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १९८/१ 
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २३०/९३ऱ्या स्थानासाठी सामना
२३ फेब्रुवारी – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
   ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५०  
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०८  इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २४७/९
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०९/५   ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४६/७
२८ फेब्रुवारी – आय.सी.सी. ॲकॅडमी


  ५व्या स्थानासाठी सामना उपांत्य फेरी ५व्या स्थानासाठी सामना
             
२४ फेब्रुवारी – आय.सी.सी. ॲकॅडमी
 भारतचा ध्वज भारत२९१/७ 
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २१५  
 
२७ फेब्रुवारी – शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
     भारतचा ध्वज भारत३४०/८
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२९४/८
७व्या स्थानासाठी सामना
२५ फेब्रुवारी – आय.सी.सी. ॲकॅडमी मैदान क्रं. २ २७ फेब्रुवारी – आय.सी.सी. ॲकॅडमी मैदान क्रं. २
 अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०६  श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  ११४
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२१५   अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ११८/५
उपांत्यपूर्व फेरी
२२ फेब्रुवारी २०१५
०९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२२१/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२२/७ (४९.१ षटके)
दीपक हुडा ६८ (९९)
मॅथ्यू फिशर ३/५५ (१० षटके)
बेन डकेट ६१ (६४)
कुलदीप यादव ३/४६ (१० षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय मैदान, दुबई
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि रनमोर मार्टीनेझ (श्री)
सामनावीर: बेन डकेट, इंग्लंड
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

२२ फेब्रुवारी २०१५
०९:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७९/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५८ (४२.३ षटके)
सामी अस्लम ९५ (१२१)
बीनुरा फर्नांडो ४/५६ (९ षटके)
प्रियामल परेरा ६८ (८१)
कामरान गुलाम २/१९ (६.३ षटके)
पाकिस्तान १२१ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: सामी अस्लम, पाकिस्तान
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी

२३ फेब्रुवारी २०१५
०९:३०
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१९७ (४९.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१९८/१ (३९.२ षटके)
नासीर अहमदझाई ६१ (९८)
जस्टी डील ४/४० (८.५ षटके)
ऐदेन मार्क्रम १०५* (११८)
झिया-उर-रहमान १/३१ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: रॉब बेली (इं) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: ऐदेन मार्क्रम, दक्षिण आफ्रिेका
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी

२३ फेब्रुवारी २०१५
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०८ (४९.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०९/५ (४६.४ षटके)
निकोलस पुरन १४३ (१६०)
गाय वॉकर ३/४४ (९.५ षटके)
जॅरन मॉर्गन ५५ (६६)
रे जॉर्डन २/३४ (८.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय मैदान, दुबई
पंच: एनामूल हक (बां) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: निकोस पुरन, वेस्ट इंडीज
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी

उपांत्य फेरी
२४ फेब्रुवारी २०१५
१२:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२०४/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०५/७ (४९.१ षटके)
विल ऱ्होड्स ७६* (७९)
करामत अली २/३६ (१० षटके)
सौद शकील ५८ (६७)
मॅथ्यू फिशर २/२१ (१० षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय मैदान, दुबई
पंच: रनमोर मार्टीनेझ (श्री) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: झाफर गोहर, पाकिस्तान
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी

२६ फेब्रुवारी २०१५
१२:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२३०/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५० (४२.२ षटके)
क्लेड फोरट्वीन ७४ (९२)
मॅथ्यू शॉर्ट २/१४ (७ षटके)
जेक डोरान ३६ (७४)
कागीसो रबाडा ६/२५ (८.२ षटके)
दक्षिण आफ्रिका ८० धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय मैदान, दुबई
पंच: इनामूल हक (बां) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: कागीसो रबाडा, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी


५व्या स्थानासाठी उपांत्य फेरी
२४ फेब्रुवारी २०१५
०९:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२९१/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१५ (४८.१ षटके)
दीपक हूडा ७६* (५६)
हशेन रामानायके २/४६ (१० षटके)
सादीरा समरविक्रमा ५८ (६७)
दीपक हूडा ३/३१ (१० षटके)
भारत ७६ धावांनी विजयी
आय.सी.सी. ॲकॅडमी, दुबई
पंच: रॉब बेली (इं) आणि शॉन जॉर्ज (द)
सामनावीर: दीपक हूडा, भारत
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी

२५ फेब्रुवारी २०१५
०९:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१५ (४९.२ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२०६ (४८ षटके)
फॅबियन ॲलन ९२ (९४)
मोहम्मद मुज्तबा ३/४६ (१० षटके)
हश्मतुल्लाह शहिदी ५२* (९२)
रे जॉर्डन ३/४४ (१० षटके)
वेस्ट इंडीज ९ धावांनी विजयी
आय.सी.सी. ॲकॅडमी मैदान क्रं. २, दुबई
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि रनमोर मार्टीनेझ (श्री)
सामनावीर: फॅबियन ॲलन, वेस्ट इंडीज
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी


७व्या स्थानासाठी सामना
२७ फेब्रुवारी २०१५
०९:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
११४ (३४.३ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
११८/५ (२१.२ षटके)
प्रियामल परेरा ३० (३६)
उस्मान घनी ३/२१ (६ षटके)
इहसानउल्लाह ३७* (४१)
अनुक फर्नांडो ४/५० (९ षटके)
अफगाणिस्तान ५ गडी राखून विजयी
आय.सी.सी. ॲकॅडमी मैदान क्रं. २, दुबई
पंच: रॉब बेली (इं) आणि इनामुल हक (बां)
सामनावीर: उस्मान घनी, अफगाणिस्तान
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी


५व्या स्थानासाठी सामना
२७ फेब्रुवारी २०१५
०९:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३४०/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२९४/८ (५० षटके)
अंकुश बंस ७४ (६८)
गुडाकेश मोटी ३/५२ (१० षटके)
तेगनरेन चंद्रपॉल ११२ (१३६)
चामा मिलींद २/५० (९ षटके)
भारत ४६ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि शॉन जॉर्ज (द)
सामनावीर: अंकुश बंस, भारत
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


३ऱ्या स्थानासाठी सामना
२८ फेब्रुवारी २०१५
०९:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४६/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४७/९ (४९.४ षटके)
बेन मॅकडरमॉट ५६* (५८)
एड बर्नार्ड ३/२२ (७ षटके)
बेन डकेट १०० (१०९)
बेन अश्केनाझी ३/३२ (६ षटके)
इंग्लंड १ गडी राखून विजयी
आय.सी.सी. ॲकॅडमी, दुबई
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि शॉन जॉर्ज (द)
सामनावीर: बेन डकेट, इंग्लंड
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी


अंतिम सामना
१ मार्च २०१५
१२:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३१ (४४.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३४/४ (४२.१ षटके)
अमद बट ३७* (५४)
कॉर्बिन बॉश ४/१५ (७.३ षटके)
ऐदेन मार्क्रम ६६* (१२५)
करामत अली २/२४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: रनमोर मार्टिनेझ (श्री) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: कॉर्बिन बॉश, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी


अंतिम स्थिती

स्थान संघ
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
भारतचा ध्वज भारत
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१४ नामिबियाचा ध्वज नामिबिया
१५ कॅनडाचा ध्वज कॅनडा
१६ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी

आकडेवारी

फलंदाजी

फलंदाजसंघधावाचेंडूसरासरीधावगतीसर्वोत्तम१००५०चौकारषट्कार
शद्मान इस्लामबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४०६ ५३८ १०१.५० ७५.४६ १२६* ४०
इमाम-उल-हकपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान३८२ ४९१ ६३.६६ ७७.८० १३३ ३७
ऐदान मार्क्रमदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका३७० ४७५ १२३.३३ ७७.८९ १२०* ३७
निकोलस पुरनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज३०३ ३०५ ६०.६० ९९.३४ १४३ २८ १४
तेजनरेन चंद्रपॉलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२९३ ४२३ ५८.६० ६९.२६ ११२ १९

गोलंदाजी

गोलंदाजसंघबळीषटकेधावाइकॉनॉमीसरासरीसर्वोत्तम५ बळी
अनुक फर्नांडोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १५ ५४.० ३३१ ६.१२ २२.०६ ४/५०
कागीसो रबाडादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१४ ४६.२ १४४ ३.१० १०.२८ ६/२५
कुलदीप यादवभारतचा ध्वज भारत१४ ५५.३ २३० ४.१४ १६.४२ ४/१०
ब्रेडेल वेसेलनामिबियाचा ध्वज नामिबिया १४ ५६.३ २९९ ५.२९ २१.३५ ४/५०
करामत अलीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१३ ५२.५ १८८ ३.५५ १४.४६ ५/३६


संदर्भ आणि नोंदी