Jump to content

१९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६

१९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६
व्यवस्थापक आशियाई क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार ५०-षटके
स्पर्धा प्रकार गट फेरी, प्ले ऑफ
यजमानश्रीलंका ध्वज श्रीलंका
विजेतेभारतचा ध्वज भारत (३ वेळा)
सहभाग
सामने १५
मालिकावीरभारत हिमांशू राणा
सर्वात जास्त धावाभारत हिमांशू राणा (२८३)
सर्वात जास्त बळीभारत राहुल चहर
श्रीलंका प्रवीण जयविक्रम (१०)
दिनांक १५ – २३ डिसेंबर २०१६
← २०१४ (आधी)(नंतर) २०१८ →

१९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६ ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा श्रीलंकेमध्ये १५ ते २३ डिसेंबर २०१६ दरम्यान खेळवली गेली. सदर स्पर्धा ही १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८ची पात्रता प्रक्रियेचा एक भाग होती. स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले, ज्यामध्ये १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ स्पर्धेतील सहा संघ आणि २०१६ अशियाई विभाग दोन स्पर्धेतील मधील पहिले दोन संघ यांचा समावेश होता.[] अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले.[]

सहभागी संघ

स्पर्धेमध्ये आठ देशांचे संघ सहभागी झाले:

गट अ

संघ सामने विजय पराभव अनिर्णित बोनस गुण गुण निव्वळ धावगती
भारतचा ध्वज भारत१५+२.५५४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +०.७४६
नेपाळचा ध्वज नेपाळ –०.३३४
मलेशियाचा ध्वज मलेशिया0–२.८१७
स्त्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

  उपांत्य फेरीसाठी पात्र

सामने

१५ डिसेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
२८९/८ (५० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
५४ (२२.३ षटके)
भारत २३५ धावांनी विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो

१५ डिसेंबर
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२७/८ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२२६ (४९.३ षटके)

१६ डिसेंबर
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१७२/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७४/४ (३३.३ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो

१६ डिसेंबर
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१०४ (३८.२ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०८/२ (१८ षटके)
श्रीलंका ८ गडी राखून विजयी
त्यारोन फर्नांडो मैदान, मोराटुवा

१८ डिसेंबर
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०७ (४८.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०८/४ (३९.५ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
त्यारोन फर्नांडो मैदान, मोराटुवा

१८ डिसेंबर
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१५३ (४४.४ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१५४/९ (४४.४ षटके)


गट ब

संघ सामने विजय पराभव अनिर्णित बोनस गुण गुण निव्वळ धावगती
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश +१.५८४
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान +१.४२५
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान+१.३६८
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर –११.३१२
स्त्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

  उपांत्य फेरीसाठी पात्र

सामने

१५ डिसेंबर
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१४६ (४८.३ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५०/६ (४३.१ षटके)
बांगलादेश ४ गडी राखून विजयी
उयान्वाट्टे मैदान, मातारा

१५ डिसेंबर
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
७८ (२५.१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८०/१ (८.३ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली

१६ डिसेंबर
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२७३/३ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५२ (४९.१ षटके)
अफगाणिस्तान २१ धावांनी विजयी
उयान्वाट्टे मैदान, मातारा

१६ डिसेंबर
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
७० (२५.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७१/३ (५.० षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली

१८ डिसेंबर
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
७३ (१८.२ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७५/१ (४.१ षटके)
अफगाणिस्तान ९ गडी राखून विजयी
सरे व्हिलेज क्रिकेट मैदान, मग्गोना

१८ डिसेंबर
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२३० (४९.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३३/९ (४९.१ षटके)
पाकिस्तान १ गडी राखून विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली


अंतिम फेरी

उपांत्य सामने

२० डिसेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
२९४ (४९.१ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२१७/७ (५० षटके)
भारत ७७ धावांनी विजयी
रणसिंघे प्रेमदासा मैदान, कोलंबो

२१ डिसेंबर
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१९४ (४९.१ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०६/२ (२७.१ षटके)
श्रीलंका २६ धावांनी विजयी (ड/लु)
रणसिंघे प्रेमदासा मैदान, कोलंबो


अंतिम सामना

२३ डिसेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
२७३/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३९ (४८.४ षटके)
भारत ३४ धावांनी विजयी
रणसिंघे प्रेमदासा मैदान, कोलंबो
सामनावीर: अभिषेक शर्मा (भा)


आकडेवारी

फलंदाजी

फलंदाजसंघधावाडावसरासरीसर्वोत्तम१००५०
हिमांशु राणाभारतचा ध्वज भारत२८३५६.६०१३०
शुब्मन गिलभारतचा ध्वज भारत२५२५०.४०७८
विश्व चतुरंगश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका१९३४८.२५६८*
पृथ्वी शॉभारतचा ध्वज भारत१९१३८.२०८९
सैफ हसनबांगलादेशचा ध्वज बांगलादेश१५८३९.५०६७

स्रोत:इएसपीएन क्रिकइन्फो

गोलंदाजी

गोलंदाजसंघषटकेबळीसरासरीइकॉनॉमीस्ट्रा. रे.सर्वोत्तम
राहुल चहरभारतचा ध्वज भारत३१.०१०८.३०२.६७१८.६५/२७
प्रवीण जयविक्रमश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका३६.३१०१४.२०३.८९२१.९४/२५
मुजीब झाद्रानअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान३५.०१५.२२३.९१२३.३४/१३
यश ठाकूरभारतचा ध्वज भारत३८.४१९.४४४.५२२५.७३/३८
नवीन उल हकअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान३२.२२०.८८५.८१२१.५५/८०

स्रोत:इएसपीएन क्रिकइन्फो

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेकडे " – इएसपीएन क्रिकइन्फो. २५ डिसेंबर २०१६ रोजी पहिले.
  2. ^ "फिरकी गोलंदाज अभिषेक आणि चहरमुळे भारताचे विजेतेपद पक्के". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे