१८९६ ॲशेस मालिका
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८९६ (१८९६ ॲशेस) | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २२ जून – १२ ऑगस्ट १८९६ | ||||
संघनायक | विल्यम गिल्बर्ट ग्रेस | हॅरी ट्रॉट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १८९६ दरम्यान द ॲशेसअंतर्गत तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२२-२४ जून १८९६ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- डिक लिली (इं), क्लेम हिल, चार्ल्स ईडी आणि जेम्स केली (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१६-१८ जुलै १८९६ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- रणजितसिंहजी (इं) याने कसोटी पदार्पण केले. रणजितसिंह हा इंग्लंडकडून कसोटी खेळणारा पहिला भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला तसेच कसोटी खेळणारा प्रथम भारतीय खेळाडू ठरला.
२री कसोटी
१०-१२ ऑगस्ट १८९६ धावफलक |
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- टेडी विन्यार्ड (इं) याने कसोटी पदार्पण केले.