१८८४-८५ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८८४-८५ (१८८४-८५ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १२ डिसेंबर १८८४ – २५ मार्च १८८५ | ||||
संघनायक | बिली मर्डॉक | आर्थर श्रुजबरी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १८८४-मार्च १८८५ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका ३-२ अशी जिंकली. इंग्लंडने दौऱ्यात एकूण ३ सराव सामने खेळले ज्या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला आल्फ्रेड शॉ XI असे संबोधले गेले.
दौरा सामने
चार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि आल्फ्रेड शॉ XI
तीन-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि आल्फ्रेड शॉ XI
तीन-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि आल्फ्रेड शॉ XI
कसोटी मालिका
१ली कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- विल्फ्रेड फ्लॉवर्स, जॉनी ब्रिग्स, विल्यम ॲटवेल, बॉबी पील आणि ज्यो हंटर (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- विल्यम ब्रुस, जॉन ट्रंबल, ॲफी जार्व्हिस, रोलँड पोप, आल्फ्रेड मार, हेन्री मस्ग्रोव्ह, जॅक वोराल, सॅम्युएल मॉरिस आणि डिगर रॉबर्टसन (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
४थी कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
५वी कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- फ्रांसिस वॉल्टर्स आणि पॅट्रिक मॅकशेन (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.