Jump to content

१८व्या लोकसभेचे सदस्य

२०२४ भारतीय सार्वत्रिक निवडणुकांद्वाते १८व्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर झाले.[][][]

खासदार

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

      भा.ज.प. (१)

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहबिश्नू पद रेभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

आंध्र प्रदेश

      ते.दे.प. (१६)       यु.श्र.र.काँ.प. (४)       भा.ज.प. (३)       ज.ने.प. (२)

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आंध्र प्रदेश
अरकू डॉ. चेट्टी तनुजा राणीयुवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्षतटस्थ
श्रीकाकुलमकिंजरापू राममोहन नायडूतेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
विजयनगरमकलीसेट्टी अप्पला नायडूतेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
विशाखापट्टणममथुकुमिल्ली श्रीभरततेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
अनकापल्लीचिंतकुंटा मुन्नुस्वामी रमेशभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
काकीनाडातंगेला उदय श्रीनिवासजन सेना पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
अमलापुरमगंटी हरीश मधूर तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
राजमुंद्रीपुरंदेश्वरी व्यंकटेश्वरराव दग्गुबातीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
नरसपूरभूपतीराजू श्रीनिवास वर्मा भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० एलुरुपुट्टा महेश यादव तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ मछलीपट्टणमबालाशौरी वल्लभनेनी जन सेना पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ विजयवाडाकेसीनेणी सिवनाथ तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ गुंटुरडॉ. पेम्मासनी चंद्रशेखर तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ नरसरावपेटलवु श्रीकृष्ण देवरयलु तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ बापटलातेन्नेती कृष्ण प्रसाद तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ ओंगोलमगुंटा श्रीनिवासुलू रेड्डीतेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ नंद्यालडॉ. बायरेड्डी शबरी तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ कुर्नूलबस्तीपती पंचलींगल नागराजू तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ अनंतपूरअंबिका लक्ष्मीनारायण तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० हिंदूपूरबी.के. पार्थसारथी तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ कडप्पायदुगिरी सदिंती अविनाश रेड्डीयुवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्षतटस्थ
२२ नेल्लोरवमीरेड्डी प्रभाकर रेड्डी तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ तिरुपतीमड्डिला मुन्नीकृष्णय्या गुरुमुर्ती युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्षतटस्थ
२४ राजमपेटपेद्दरेड्डी वेंकट मिधून रेड्डी युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्षतटस्थ
२५ चित्तूरदग्गुमला प्रसाद राव तेलुगू देशम पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

अरुणाचल प्रदेश

      भा.ज.प. (२)

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अरुणाचल प्रदेश
पश्चिम अरुणाचलकिरेन रिंचिन रिजीजूभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
पूर्व अरुणाचलतपिर गाओभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

आसाम

      भा.ज.प. (९)       भा.रा.काँ. (३)       आ.ग.प (१)       सं.ज.प. (लि) (१)

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आसाम
कोक्राझारजोयंता बसुमतरीसंयुक्त जनता पक्ष, लिबरल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
धुब्रीरकिबुल नुरुल हुसेनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बारपेटाफणीभूषण रमेश चौधरीआसाम गण परिषदराष्ट्रीय लोकशाही आघाडी
दरांग-उदलगिरी दिलीप प्रभीन सैकियाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुवाहाटीबिजुली कलिता मेधीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
दिफू अमरसिंह तिस्सोभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
करीमगंजकृपानाथ मलाहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिलचरपरिमल सुक्लबैद्यभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
नौगाँगप्रद्युत बोरडोलोईभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० काझीरंगाकामाख्य प्रसाद देवारम टासाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ सोनीतपूररणजित कुलाधर दत्तभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ लखीमपूरप्रधान बरुआभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ दिब्रुगढॲड. सर्बानंद जिबेश्वर सोनोवालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ जोरहाटगौरव तरुण गोगोईभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

बिहार

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
बिहार
वाल्मिकीनगरसुनील कुमार कुशवाहजनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पश्चिम चंपारणडॉ. संजय मदनप्रसाद जयस्वालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
पूर्व चंपारणराधामोहन सिंहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
शिवहरलवली आनंद सिंह जनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सीतामढीॲड. देवेशचंद्र ठाकूरजनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मधुबनीअशोक कुमार यादवभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
झांझरपूररामप्रीत मंडलजनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सुपॉल दिलेश्वर कामाईतजनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अरारियाप्रदीप कुमार सिंहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० किशनगंजडॉ. मोहम्मद जावेदभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ कटिहारतारिक मुश्ताक अन्वरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ पूर्णियाराजेश रंजन उर्फ पप्पू यादवअपक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ माधेपुरादिनेशचंद्र रामधारी यादवजनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ दरभंगाडॉ. गोपाळजी गणेश ठाकूरभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ मुझफ्फरपूरराजभूषण चौधरीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ वैशालीविणादेवी दिनेश सिंह लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ गोपालगंजडॉ. आलोककुमार जयश्रीराम सुमनजनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ सिवानविजयलक्ष्मी देवी कुशवाह जनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ महाराजगंजजनार्दन सिंह सिगरीवालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० सारनॲड. राजीव प्रताप रुडीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ हाजीपूरचिराग रामविलास पासवानलोक जनशक्ती पक्ष (रामविलास)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ उजियारपूरनित्यानंद गंगाभूषण रायभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ समस्तीपूरशांभवी चौधरीलोक जनशक्ती पक्ष (रामविलास)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ बेगुसराईगिरीराज रामअवतार सिंहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ खगरियाराजेश वर्मालोक जनशक्ती पक्ष (रामविलास)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ भागलपूरअजय कुमार मंडलजनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ बांकाॲड. गिरिधारी धानो यादवजनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ मुंगेर राजीव रंजन (लल्लन सिंह)जनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ नालंदाकौशलेंद्र कुमारजनता दल (संयुक्त)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३० पटना साहिबॲड. रविशंकर ठाकूर प्रसाद भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
३१ पाटलीपुत्रमिसा भारतीराष्ट्रीय जनता दलभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३२ अराह सुदामा प्रसादभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशनभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३३ बक्सरसुधाकर सिंहराष्ट्रीय जनता दलभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३४ सासाराममनोज कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३५ काराकटराजा रामसिंह कुशवाहभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशनभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३६ जहानाबादसुरेंद्र प्रसाद यादवराष्ट्रीय जनता दलभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३७ औरंगाबादअभय कुशवाहराष्ट्रीय जनता दलभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३८ गयाजितनराम रामजीत मांझी हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३९ नवदाॲड. विवेक चंद्रेश्वर ठाकूरभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
४० जमुईअरुण भारतीलोक जनशक्ती पक्ष (रामविलास)राष्ट्रीय लोकशाही आघाडी

चंदिगढ

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
चंदिगढ
चंदिगढॲड. मनीष विश्वनाथ तिवारीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

छत्तीसगढ

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
छत्तीसगढ
सरगुजाचिंतामणी रामेश्वर महाराजभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
रायगढराधेश्याम राठियाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
जंजगिर-चम्पा कमलेश जांगडेभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
कोर्बाज्योत्स्ना चरणदास महंतभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बिलासपूरतोखन साहूभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
राजनांदगांवॲड. संतोष पांडेभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
दुर्गविजय नम्मूलाल बाघेलभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
रायपूरब्रिजमोहन अग्रवालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
महासमुंदरुपकुमारी ओमप्रकाश चौधरीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० बस्तरमहेश कश्यपभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ कांकेरभोजराज नागभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव
दादरा आणि नगर-हवेलीकलाबेन मोहनभाई देलकर भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
दमण आणि दीवउमेशभाई बाबूभाई पटेलअपक्षसध्यातरी तटस्थ

गोवा

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गोवा
उत्तर गोवाश्रीपाद येस्सो नाईकभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
दक्षिण गोवाकॅप्टन विरिएटो हिपोलीताद दे मेंडोंका फर्नांडिसभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

गुजरात

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गुजरात
कच्छॲड. विनोद लखमशी चावडाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
बनासकांठागेनीबेन नागाजीभाई ठाकोरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
पाटणभरतसिंह डाभी भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
महेसाणाहरिभाई पटेलभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
साबरकांठाशोभना बरैयाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
गांधीनगरअमित अनिलचंद्र शाहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडीगृहमंत्री आणि सहकारमंत्री (९ जून २०२४ पासून)
पूर्व अहमदाबाद हसमुख सोमाभाई पटेलभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
पश्चिम अहमदाबाद दिनेश मकवाना भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
सुरेंद्रनगरचंदू शिहोराभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० राजकोटपरषोत्तम खोडाभाई रुपालाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ पोरबंदरडॉ. मनसुख लक्ष्मण मांडावियाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ जामनगरपूनमबेन परमिंदरकुमार मडामभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ जुनागढराजेश नरन चुडासमाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ अमरेलीभरत सुतारिया भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ भावनगरनिमुबेन बंभानिया भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ आणंदमितेश रमेश उर्फ 'बकाभाई' पटेलभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ खेडादेवुसिंह जेसिंगभाई चौहानभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ पंचमहालराजपालसिंह जाधवभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ दाहोदजसवंतसिंह सुमनभाई भाभोरभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० वडोदराहेमांग जोशीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ छोटा उदेपूरजशुभाई राठवाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ भरुच मनसुख धानजी वसावाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ बारडोलीपरभु नागर वसावाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ सुरतमुकेशकुमार चंद्रकांत दलालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडीबिनविरोध निवड
२५ नवसारीचंद्रकांत रघुनाथ पाटीलभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ वलसाडधवल पटेलभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

हरियाणा

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हरियाणा
अंबालाॲड. वरुण फुलचंद चौधरीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कुरुक्षेत्रनवीन ओमप्रकाश जिंदलभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिरसाशैलजा कुमारीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
हिसारजय पर्काशभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कर्नालमनोहरलाल हरबंसलाल खट्टरभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडीउर्जामंत्री आणि गृहनिर्माण तथा शहरी विकासमंत्री (९ जून २०२४ पासून)
सोनीपतसतपाल ब्रह्मचारीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
रोहतकदिपेंदर सिंग हूडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
भिवानी-महेंद्रगढचौधरी धरमबीरसिंह पंघालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुडगांव इंदरजीतसिंग राव भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० फरिदाबादक्रिशन पालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

हिमाचल प्रदेश

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हिमाचल प्रदेश
कांगरा राजीव भारद्वाजभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
मंडीकंगना अमरदीप राणावतभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
हमीरपूरअनुराग प्रेमसिंग ठाकूरभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
शिमलासुरेश चम्बलसिंह कश्यपभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

जम्मू आणि काश्मीर

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
जम्मू आणि काश्मीर
बारामुल्लाशेख अब्दुल रशीदअपक्षसध्यातरी तटस्थ
श्रीनगरआगा सय्यद रुहुल्ला मेहदीजम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अनंतनाग-राजौरीमियाँ अल्ताफ अहमद लार्वीजम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
उधमपूरडॉ. जितेंद्र राजिंदर सिंहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
जम्मूजुगल किशोर शर्माभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

झारखंड

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
झारखंड
राजमहलविजय कुमार हंसडकझारखंड मुक्ति मोर्चाभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
डुमकानलिन सोरेनझारखंड मुक्ति मोर्चाभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
गोड्डानिशिकांत दुबेभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
चत्राकालीचरण सिंहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
कोडर्माअन्नपूर्णा देवी यादवभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
गिरिडीहचंद्र प्रकाश चौधरीअखिल झारखंड विद्यार्थी संघ पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
धनबाददुलु माहतोभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
रांचीसंजय सेठभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
जमशेदपूरबिद्युत बरन माहतोभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० सिंगभूमजोबा माझीझारखंड मुक्ति मोर्चाभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ खुंटीकालीचरण मुंडाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ लोहारडागा सुखदेव भगतभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ पलामौ विष्णु दयाल रामभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ हझारीबाग मनीष जैस्वालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

कर्नाटक

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
कर्नाटक
चिक्कोडीप्रियांका जारकीहोळीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बेळगांवॲड. जगदीश शिवप्पा शेट्टरभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
बागलकोटॲड. पर्वतगौडा चंदनगौडा गड्डीगौडारभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
विजापूररमेश चंदप्पा जिगाजीनागी भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुलबर्गाराधाकृष्ण दोड्डामणीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
रायचूरजी. कुमार नाईकभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बीदरसागर खांद्रेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कोप्पळके. राजशेखर बसवराज हितनळभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बेळ्ळारीएरेगर तुकारामभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० हावेरीबसवराज सोमप्पा बोम्मईभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ धारवाडप्रल्हाद व्येंकटेश जोशीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ उत्तर कन्नडविश्वेश्वर हेगडे कागेरीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ दावणगेरेडॉ. प्रभा मल्लिकार्जून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१४ शिमोगाबुक्कणेरे येडियुरप्पा राघवेंद्र भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ उडुपी चिकमगळूरकोटा श्रीनिवास पुजारी भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ हासनश्रेयस पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७ दक्षिण कन्नडकॅप्टब ब्रिजेश चौटा भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ चित्रदुर्गगोविंद मुक्तप्पा करजोळ भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ तुमकुर विरण्णा सोमण्णा भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० मंड्याहरदनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामीजनता दल (धर्मनिरपेक्ष)राष्ट्रीय लोकशाही आघाडीअवजड उद्योग मंत्री आणि स्टीलमंत्री (९ जून २०२४ पासून)
२१ मैसुरू महाराज यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ चामराजनगरसुनील बोस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२३ बंगळूर ग्रामीणडॉ. चोलेनहळ्ळी नंजप्पा मंजुनाथ भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ उत्तर बंगळूर शोभा करंदालजेभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ मध्य बंगळूरपी. चिक्कामुनी मोहनभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ दक्षिण बंगळूर ॲड. तेजस्वी सूर्याभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ चिकबळ्ळापूर डॉ. केशवरेड्डी सुधाकर भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ कोलारएम. मल्लेश बाबू जनता दल (धर्मनिरपेक्ष)राष्ट्रीय लोकशाही आघाडी

केरळ

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
केरळ
कासरगोडराजमोहन उन्नीथनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कण्णुरॲड. कुंभकुडी रमुन्नी सुधाकरनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
वटकरा शफी पारंबिलभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
वायनाडराहुल राजीव गांधीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
रिक्त १८ जून २०२४ रोजी राजीनामा
कोळिकोडएम.के. राघवनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
मलप्पुरमई.टी. मुहम्मद बशीरइंडियन युनियन मुस्लिम लीगभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
पोन्नानीएम.पी. अब्दुस्समद समदानीइंडियन युनियन मुस्लिम लीगभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
पलक्कड व्ही.के. श्रीकांदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अलातुरके. राधाकृष्णनभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० त्रिशूर सुरेश गोपीनाथन गोपीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ चलाकुडी बेनी थॉमस बेहाननभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ एर्नाकुलमहिबी जॉर्ज एडनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ इडुक्कीडीन कुरियाकोसेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१४ कोट्टायमफ्रान्सिस जॉर्जकेरळ काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१५ अलप्पुळाके.सी. वेणूगोपालभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१६ मावेलीकराॲड. सुरेश कुंजन कोडीकुन्निलभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७ पतनमतिट्टाॲड. अँटो कुरुविल्ला अँटनीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८ कोल्लमॲड. एन.के. प्रेमचंद्रनभारतीय क्रांतिकारी समाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१९ अट्टिंगलॲड. प्रकाश कुंजुरामन अडूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२० तिरुवनंतपुरमडॉ. शशी चंद्रशेखर थरूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

लद्दाख

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
लद्दाख
लद्दाख मोहम्मद हनीफाअपक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

लक्षद्वीप

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
लक्षद्वीप
लक्षद्वीपमोहम्मद हम्दुल्ला सईदभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

मध्य प्रदेश

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मध्य प्रदेश
मोरेनाशिवमंगल सिंह तोमर भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
भिंडॲड. संध्या सुमन रेभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
ग्वाल्हेरभरत सिंह कुशवाहा भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुना महाराज ज्योतिरादित्य माधवराव शिंदेभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
सागरडॉ. लता वानखेडे भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
तिकमगढ डॉ. वीरेंद्र कुमार खटीकभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
दामोहराहुल सिंह लोधी भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
खजुराहोविष्णु दत्त शर्माभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
सतनागणेश कमलभान सिंह भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० रेवाजनार्दन रामधर मिश्राभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ सिधीडॉ. राजेश मिश्रा भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ शाहडोलहिमाद्री सिंह भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ जबलपूरआशिष दुबे भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ मंडलाॲड. फग्गन सिंह कुलास्ते भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ बालाघाटभारती पारधी भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ छिंदवाडाविवेक बंटी साहू भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ होशंगाबाद दर्शन सिंह चौधरी भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ विदिशाशिवराज सिंह प्रेमसिंह चौहानभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडीकृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामीण विकासमंत्री (९ जून २०२४ पासून)
१९ भोपाळअलोक शर्मा भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० राजगढरोडमल नागरभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ देवासॲड. महेंद्र रामसिंह सोलंकीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ उज्जैनअनिल भुरेलाल फिरोजियाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ मंदसौरसुधीर रामचंद्र गुप्ताभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ रतलामअनिता नागरसिंह चौहान भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ धारसावित्री तुकाराम ठाकूरभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ इंदूरशंकर जमनादास लालवाणीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ खरगोन ॲड. गजेंद्र उमरावसिंह पटेलभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ खंडवा ग्यानेश्वर पाटील भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ बेतुल दुर्गा दास उईके भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

महाराष्ट्र

मणिपूर

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मणिपूर
आंतर मणिपूर अंगोमचा बिमोल अकोईजामभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बाह्य मणिपूरअल्फ्रेड कान-न्गाम आर्थरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

मेघालय

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मेघालय
शिलॉंग रिकी एजे सिंग्कॉनव्हॉइस ऑफ द पीपल पक्ष तटस्थ
तुरासालेंग संगमाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

मिझोरम

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मिझोरम
मिझोरमरिचर्ड वानलालहमंगाइहाझोरम पीपल्स मूव्हमेंटतटस्थ

नागालॅंड

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
नागालॅंड
नागालॅंड एस. सुपोंगमेरेन जमीरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रीय प्रदेश दिल्ली

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रीय प्रदेश दिल्ली
चांदनी चौकॲड. प्रवीण खंडेलवालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
उत्तर-पूर्व दिल्लीमनोज चंद्रदेव तिवारीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
पूर्व दिल्लीहर्ष मल्होत्राभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
नवी दिल्लीबन्सुरी स्वराज भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
उत्तर-पश्चिम दिल्लीयोगेंदर चंदोलियाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
पश्चिम दिल्लीकमलजीत सेहरावतभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
दक्षिण दिल्लीरामवीर सिंह बिधुरीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

ओडिशा

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
ओडिशा
बारगढ प्रदीप पुरोहितभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
सुंदरगढजुआल ओरामभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
संबलपूरधर्मेंद्र देवेंद्र प्रधानभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
केओंझारअनंत नायकभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
मयूरभंजनाबा चरण माझीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
बालेश्वरप्रताप चंद्र सारंगीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
भद्रकअविमन्यू सेठीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
जाजपूररवींद्र नारायण बेहराभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
धेनकनालरुद्र नारायण पणीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० बोलनगीर संगीता कुमारी सिंह देव भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ कालाहांडीमालविका केशरी देवभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ नबरंगपूरबलभद्र माझीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ कंधमाल सुकांता कुमार पाणीग्रहीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ कटकभर्तूहरी माहताब भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ केंद्रापरा बैजयंत जय पंडाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ जगतसिंगपूरबिभू प्रसाद तराईभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ पुरीडॉ. संबित रविंद्रनाथ पात्राभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ भुबनेश्वर अपराजिता संतोष सारंगीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ अस्काअनिता सुभदर्शिनीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० बेरहामपूरप्रदीपकुमार पाणीग्रही भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ कोरापुटसप्तगिरी शंकर उलाकाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

पुद्दुचेरी

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पुद्दुचेरी
पुद्दुचेरी व्ही. वैतिलिंगमभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

पंजाब

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पंजाब
गुरदासपूरसुखजिंदर सिंह रंधावाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अमृतसरगुरजीत सिंह औजला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
खदूर साहिबअमृतपाल सिंहअपक्षसध्यातरी तटस्थ
जालंधरचरणजीत सिंह चन्नीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
होशियारपूरराजकुमार छाबेवालआम आदमी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
आनंदपूर साहिबमलविंदर सिंह कांगआम आदमी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
लुधियानाअमरिंदर सिंह राजा वारिंगभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
फतेहगढ साहिबअमर मलकैत सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
फरीदकोटसरबजीतसिंह बियंतसिंह खालसाअपक्षसध्यातरी तटस्थ
१० फिरोझपूर शेर सिंह घुबयाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ भटिंडाहरसिम्रत कौर बादलशिरोमणी अकाली दलतटस्थ
१२ संगरुर गुरमीत सिंह मीत हायरआम आदमी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ पटियाला डॉ. धरमवीर गांधीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

राजस्थान

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
राजस्थान
गंगानगरकुलदीप इंदोराभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बिकानेरॲड. अर्जुनराम लखुराम मेघवालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
चुरूराहुल रामसिंह कासवानभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
झुनझुनु ॲड. ब्रिजेंद्रसिंह सिसराम ओलाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
सिकरअमरा रामभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
जयपूर ग्रामीणराव राजेंद्र सिंहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
जयपूरमंजू शर्माभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
अलवर भूपेंद्र यादवभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
भरतपूरसंजना जाटवभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० करौली-धौलपूर भजनलाल जाटवभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ दौसामुरारीलाल नारायण मीणाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ टोंक-सवाई माधोपूरहरीशचंद्र नारायण मीनाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ अजमेरभगीरथ चौधरीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ नागौरॲड. हनुमान रामदेव बेनिवालराष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१५ पालीॲड. पी.पी. चौधरीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ जोधपूरगजेंद्रसिंह शंकरसिंह शेखावतभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ बारमेरउम्मेदा राम बेनिवालभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८ जालोरलुंबाराम चौधरीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ उदयपूरमन्नालाल रावतभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० बांसवाडाराजकुमार शंकरलाल रौतभारत आदिवासी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२१ चित्तौडगढ चंद्र प्रकाश जोशीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ राजसमंड महिमा कुमारी मेवाडभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ भिलवाडादामोदर अग्रवालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ कोटाओम श्रीकृष्ण बिर्लाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ झालावाड-बरानदुष्यंत हेमंत सिंहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

सिक्कीम

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
सिक्कीम
सिक्कीमडॉ. इंद्र सिंह सुब्बासिक्कीम क्रांतिकारी मोर्चाराष्ट्रीय लोकशाही आघाडी

तमिळनाडू

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
तमिळनाडू
तिरुवल्लुरशशिकांत सेंथिलभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
उत्तर चेन्नई डॉ. कलानिधी अर्कॉट वीरस्वामीद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
दक्षिण चेन्नई तमिळची तंगपांडियनद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
मध्य चेन्नईदयानिधी मुरसोली मारनद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
श्रीपेरुंबुदुर थलीकोट्टाई राजतेवर बालूद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कांचीपुरमॲड. गणेशन सेल्वमद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अरक्कोणमस्वामी गण्णु जगतरक्षणनद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
वेल्लोर काथीर आनंदद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कृष्णगिरीके. गोपीनाथभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० धरमपुरी ए. मणी द्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ तिरुवन्नमलै सी.एन. नटराजन अण्णादुराईद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ अरानी एम.एस. थरानीवेंदनद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ विलुप्पुरम डॉ. रवि दुराईस्वामी कुमारविदुतलै चिरुतैगल कच्चीभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१४ कल्लाकुरिची मलाईरासन डीद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१५ सेलमटी.एम. सेल्वागणपतीद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१६ नमक्कलव्ही.एस. माथेश्वरनद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७ एरोड के.ई. प्रकाशद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८ तिरुप्पूरके. सुब्बरायनभारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१९ निलगिरीॲड. आंदिमुथू राजाद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२० कोईंबतूर गणपती पी. राजकुमारद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२१ पोल्लाचीके. ईश्वरसामीद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२२ दिंडुक्कल आर. सचितानंतमभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२३ करुरजोतिमणी सेन्नीमलाईभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४ तिरुचिरापल्लीदुराई वायकोमारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२५ पेरांबलुर के.एन. अरुण नेहरूद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२६ कड्डलोर डॉ. एम.के. विष्णू प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२७ चिदंबरमडॉ. थोलकप्पियान तिरुमावलवनविदुतलै चिरुतैगल कच्चीभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२८ मयिलादुतुराईसुधा रामकृष्णनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२९ नागपट्टिनमसेल्वराज व्हीभारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३० तंजावूर एस. मुरसोलीद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३१ शिवगंगाॲड. कार्ती पलाणीअप्पन चिदंबरमभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३२ मदुराई एस. व्यंकटेशन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३३ तेनीथंगा तमिळ सेल्वनद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३४ विरुधुनगरॲड. माणिका बहीरथ टागोरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३५ रामनाथपुरमकणी खदारमीरा नवसइंडियन युनियन मुस्लिम लीगभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३६ तूतुक्कुडी एम.के. कनिमोळीद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३७ तेनकाशीडॉ. राणी श्रीकुमारद्रविड मुन्नेत्र कळघमभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३८ तिरुनलवेलीसी. रॉबर्ट ब्रुसभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३९ कन्याकुमारीविजय वसंत कुमारभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

तेलंगणा

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
तेलंगण
आदिलाबादगोडम नागेशभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
पेद्दापल्ले वामसी कृष्णा गड्डमभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
करीमनगरबंडी संजय कुमारभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
निझामाबाद अरविंद धर्मापुरीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
झहीराबादसुरेश शिवराव शेतकरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
मेडक रघुनंदन रावभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
मलकजगिरीएटेला राजेंद्रभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिकंदराबादगंगापुरम किशन रेड्डीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
हैदराबादअसदुद्दीन ओवैसीअखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनतटस्थ
१० चेवेल्लाकोंडा विश्वेश्वर रेड्डीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ महबुबनगर धर्मवरपू कोट्टम अरुणाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ नगरकुर्नूल मल्लू रवीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ नालगोंडाकुंडुरु रघुवीरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१४ भोंगीरचामला किरणकुमार रेड्डीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१५ वरंगळ कडियम काव्याभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१६ महबुबाबाद पी. बलरामभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७ खम्ममरामसहायम रघुराम रेड्डीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

त्रिपुरा

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
त्रिपुरा
त्रिपुरा पश्चिम बिपलब कुमार देबभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
त्रिपुरा पूर्व कृती देवी देबबर्मनभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

उत्तर प्रदेश

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
उत्तर प्रदेश
सहारनपूरइम्रान मसूदभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कैरानाचौधरी इक्रा मुनव्वर हसनसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
मुझफ्फरनगरहरेंद्र सिंग मलिकसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बिजनोरचंदन संजय चौहानराष्ट्रीय लोक दलराष्ट्रीय लोकशाही आघाडी
नगीनाॲड. चंद्रशेखर गोवर्धनदास आझाद आझाद समाज पक्ष (कांशी राम) सध्यातरी तटस्थ
मोरादाबादरुची उदयन वीरासमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
रामपूरमोहिबुल्ला नदवीसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
संभलॲड. झियाउर मामलुकउर रहमान बर्क समाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अमरोहाकंवरसिंह हुकुमचंद तंवरभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० मेरठ अरुण चंद्रप्रकाश गोविलभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ बागपतराजकुमार सांगवानराष्ट्रीय लोक दलराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ गाझियाबादअतुल दिनेशचंद्र गर्गभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ गौतम बुद्ध नगरडॉ. महेश कैलाशचंद शर्माभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ बुलंदशहरभोला किशनलाल सिंहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ अलीगढसतीश दामोदर गौतमभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ हाथरसअनूप लाहोरीलाल प्रधान भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ मथुराहेमा धर्मेंद्र देओल-मालिनीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ आग्रासत्य पाल सिंग बाघेल भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ फतेहपूर सिक्री राजकुमार चहार भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० फिरोझाबादअक्षय रामगोपाळ यादवसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२१ मैनपुरीडिंपल अखिलेश यादवसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२२ ईटा देवेश शाक्यसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२३ बदाउं आदित्य शिवपाल यादवसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४ आओनलानीरज कुशवाह मौर्यसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२५ बरेलीछत्रपालसिंह रामलालसिंह गंगवारभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ पीलीभीत जितीन जितेंद्र प्रसाद भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ शाहजहानपूरअरुण कुमार सागरभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ खेरीउत्कर्ष धिरेंद्र वर्मासमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२९ धौराहराआनंद भदौरियासमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३० सीतापूरराकेश राठोडभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३१ हरडोई जय प्रकाश रावतभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ मिसरिख अशोक कुमार रावतभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
३३ उन्नावडॉ. सच्चिदानंद आत्मानंदजी हरी साक्षी महाराजभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
३४ मोहनलालगंजॲड. आर.के. चौधरीसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३५ लखनौराजनाथ रामबदन सिंहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडीसंरक्षणमंत्री (९ जून २०२४ पासून)
३६ राय बरेली राहुल राजीव गांधीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३७ अमेठीकिशोरीलाल शर्माभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३८ सुलतानपूररामभुआल निषादसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३९ प्रतापगढडॉ. एस.पी. सिंह पटेलसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४० फरुखाबादमुकेश लज्जाराम राजपूतभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
४१ इटावाजितेंद्र कुमार दोहारेसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४२ कन्नौज अखिलेश मुलायम यादवसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४३ कानपूररमेश अवस्थीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
४४ अकबरपूरदेवेंद्र दर्शन सिंह भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
४५ जलाउन नारायण दास अहिरवारसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४६ झांसीअनुराग शर्माभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
४७ हमीरपूरअजेंद्र सिंह लोधीसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४८ बांदाकृष्णा देवी शिवशंकर पटेलसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४९ फतेहपूरॲड. नरेश उत्तम पटेलसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५० कौशांबी पुष्पेंद्र इंद्रजीत सरोजसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५१ फूलपूरप्रवीण पटेलभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
५२ अलाहाबादॲड. उज्ज्वल रमण सिंहभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५३ बाराबंकीतनुज पन्ना पुनियाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५४ फैझाबाद ॲड. अवधेश प्रसादसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५५ आंबेडकर नगरलालजी वर्मासमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५६ बहराईचआनंदकुमार गोंडभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
५७ कैसरगंजॲड. करण ब्रिजभूषण सिंहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
५८ श्रावस्तीराम शिरोमणी दयाराम वर्मासमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५९ गोंडाकीर्तिवर्धन आनंद सिंहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
६० डोमारियागंज ॲड. जगदंबिका सुर्यबक्ष पालभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
६१ बस्तीरामप्रसाद माणिकराम चौधरीसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
६२ संत कबीर नगरपप्पू निषाद समाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
६३ महाराजगंजपंकज भगवान चौधरीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
६४ गोरखपूररविंद्र श्यामनारायण 'रवि किशन]' शुक्लाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
६५ कुशी नगर विजय कुमार दुबेभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
६६ देवरियाशशांक मणी त्रिपाठीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
६७ बांसगांव कमलेश ओमप्रकाश पासवानभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
६८ लालगंजदरोगा प्रसाद सरोजसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
६९ आझमगढॲड. धर्मेंद्र अभय यादवसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७० घोसीराजीव राय समाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७१ सलीमपूर रमाशंकर राजभरसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७२ बलियासनातन पांडेसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७३ जौनपूरबाबू सिंह कुशवाहसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७४ मछलीशहरॲड. प्रिया तुफानी सरोजसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७५ गाझीपूरअफझल सुभानुल्लाह अन्सारीसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७६ चंदौलीबिजेंद्र सिंहसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७७ वाराणसीनरेंद्र दामोदरदास मोदीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडीपंतप्रधान, लोकसभा सभागृह नेता
(९ जून २०२४ पासून)
७८ भदोहीडॉ. विनोदकुमार सचनुराम बिंड भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
७९ मिर्झापूरअनुप्रिया आशिष पटेलअपना दल (सोनेलाल)राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८० रॉबर्ट्सगंज छोटेलाल रामधनी खरवारसमाजवादी पक्षभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

उत्तराखंड

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
उत्तराखंड
तेहरी-गढवालमहाराणी मालराज्य मनुजेंद्र शाहभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
गढवालअनिल बलुनीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
अलमोडाअजय टामटाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
नैनिताल-उधमसिंग नगर अजय कमलापती भट्टभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
हरिद्वारत्रिवेंद्र सिंह रावतभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी

पश्चिम बंगाल

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पश्चिम बंगाल
कूच बिहारजगदीशचंद्र बर्मा बसुनियाअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अलिपूरद्वार मनोज तिग्गाभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
जलपाईगुडी जयंत कुमार रॉयभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
दार्जीलिंगराजू विष्णू बिश्टभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
रायगंजकार्तिक पॉलभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
बालुरघाटसुकांता मजुमदारभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
मालदा उत्तर खगेन जलो मुर्मुभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
मालदा दक्षिण ईशा खान चौधरीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
जंगीपूरखलीलुर रहमानअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० बहरामपूरयुसुफ पठाणअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ मुर्शिदाबादअबू ताहेर बरखातुल्लाह खानअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ कृष्णनगरमहुआ द्विपेंद्रलाल मोइत्राअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ राणाघाटजगन्नाथ सरकार भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ बनगांवशंतनू मंजुल ठाकूरभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ बराकपूरपार्था भौमिकअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१६ दम दम ॲड. सौगाता रॉयअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७ बारासातडॉ. ककली सुदर्शन घोष दस्तीदारअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८ बशीरहाटहाजी नुरुल इस्लामअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१९ जयनगरप्रतिमा नारायण मोंडलअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२० मथुरापूरबापी हलदरअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२१ डायमंड हार्बरअभिषेक बॅनर्जीअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२२ जाधवपूरसायोनी घोषअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२३ उत्तर कोलकाता माला निर्बेद रॉयअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४ दक्षिण कोलकाता सुदीप बंदोपाध्यायअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२५ हावडा प्रसून बॅनर्जीअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२६ उलुबेरियासजदा अहमदअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२७ सेरामपूरॲड. कल्याण बॅनर्जीअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२८ हूगळीरचना रबिंद्रनाथ बॅनर्जीअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२९ आरामबागमिताली बागअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३० तामलुकअभिजित गंगोपाध्याय भारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
३१ कांती सौमेंदू अधिकारीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ घटाल दिपक गुरुदास अधिकारीअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३३ झारग्रामखेरवाल सोरेनअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३४ मेदिनीपूर जून मालियाअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३५ पुरुलियाॲड. ज्योतिर्मोय सिंह माहतोभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
३६ बांकुराअरूप चक्रवर्ती अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३७ बिश्नुपूर सौमित्र धनंजय खानभारतीय जनता पक्षराष्ट्रीय लोकशाही आघाडी
३८ बर्धमान-पूर्ब शर्मिला सरकारअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३९ बर्धमान-दुर्गापूरकीर्तीवर्धन भागवत आझादअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४० आसनसोलशत्रुघन भुवनेश्वरी सिन्हाअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४१ बोलपूरअसित कुमार मालअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४२ बीरभूमशताब्दी मृगांक बॅनर्जी-रॉयअखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

संदर्भ

  1. ^ "Lok Sabha Election 2024 Schedule: Elections Date, Month, Seats, States and Candidates". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2024-06-03 रोजी पाहिले.
  2. ^ The Indian Express (4 June 2024). "Lok Sabha Elections 2024 Results: Full List of winners on all 543 seats" (इंग्रजी भाषेत). 5 June 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 June 2024 रोजी पाहिले.
  3. ^ India TV News (4 June 2024). "Lok Sabha Election Results 2024: Full list of constituency-wise winners, parties and margin" (इंग्रजी भाषेत). 5 June 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 June 2024 रोजी पाहिले.