१३ (संख्या)
१३-तेरा ही एक संख्या आहे, ती १२ नंतरची आणि १४ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 13 - thirteen
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | तेरा | |||
१, १३ | ||||
XIII | ||||
௧௩ | ||||
चीनी लिपीत | 十三 | |||
١٣ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | ११०१२ | |||
ऑक्टल | १५८ | |||
हेक्साडेसिमल | D१६ | |||
वर्ग | १६९ | |||
३.६०५५५१ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | मूळ संख्या |
गुणधर्म
- १३ ही विषम संख्या आहे
- १३! = ६२२७०२०८०० ( फॅक्टोरियल / क्रमगुणीत)
- १/१३ = ०.०७६९२३०७६९२३०७६९
- १३चा घन, १३³ = २१९७, घनमूळ ३√१३ = २.३५१३३४६८७७२०७६
- फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- १३ हा अॅल्युमिनियम-Alचा अणु क्रमांक आहे
- इ.स. १३
- राष्ट्रीय महामार्ग १३
भारतीय संस्कृतीत
- संख्या महात्म्य १३
- त्रयोदशगुणी विडा
- प्रजापती दक्षाच्या तेरा कन्या
- त्रयोदशी- १३ वी तिथी