होर्हे सांचेझ (फुटबॉल खेळाडू, १९९७ जन्म)
हा लेख मेक्सिकोच्या १९९७मध्ये जन्मलेला फुटबॉल खेळाडू होर्हे सांचेझ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, होर्हे सांचेझ (निःसंदिग्धीकरण).
वैयक्तिक माहिती | |||
---|---|---|---|
पूर्ण नाव | होर्हे एदुआर्दो सांचेझ रामोस | ||
जन्मदिनांक | १० डिसेंबर, १९९७ | ||
जन्मस्थळ | तोरेओन, कोहुइला, मेक्सिको | ||
उंची | १.७५ मी | ||
मैदानातील स्थान | उजवा-बचाव |
होर्हे एदुआर्दो सांचेझ रामोस (१२ डिसेंबर, इ.स. १९९७ - ) हा मेक्सिकोचा फुटबॉल खेळाडू आहे.