होर्मोज्गान प्रांत
होर्मोझ्गान प्रांत استان هرمزگان | |
इराणचा प्रांत | |
होर्मोझ्गान प्रांतचे इराण देशामधील स्थान | |
देश | इराण |
राजधानी | बंदर अब्बास |
क्षेत्रफळ | ७०,६९७ चौ. किमी (२७,२९६ चौ. मैल) |
लोकसंख्या | १४,०३,६७४ |
घनता | २० /चौ. किमी (५२ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | IR-22 |
होर्मोज्गान प्रांत (फारसी: استان هرمزگان , ओस्तान-ए-होर्मोज्गान) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत देशाच्या दक्षिणेस इराणाच्या आखाताच्या किनारी वसला आहे. याच्या समोर आखाताच्या पलीकडील किनाऱ्यावर संयुक्त अरब अमिराती व ओमान या देशांच्या सीमा असून पश्चिमेस बुषर, वायव्येस फार्स, उत्तरेस केर्मान, पूर्वेस सिस्तान व बलुचिस्तान या इराणाच्या प्रांतांच्या सीमा भिडल्या आहेत. बंदर अब्बास हे याचे राजधानीचे शहर आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "होर्मोज्गान प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ" (फारसी भाषेत). 2008-09-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-30 रोजी पाहिले.