Jump to content

होर्बे वाल्दिविया

होर्बे वाल्दिविया

होर्गे ल्विस वाल्दिविया तोरो (स्पॅनिश: Jorge Luis Valdivia Toro; १९ ऑक्टोबर १९८३ (1983-10-19), सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००४ सालापासून चिली संघाचा भाग असलेला वाल्दिविया आजवर २०१०२०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २००७, २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.

बाह्य दुवे