Jump to content

होमोजिनायझेशन

होमोनायझेशन प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून ते एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते. या प्रक्रियेमुळे त्यावर साय येत नाही.

तसेच दूधावरील पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दूध ठरावीक काळासाठी ठरावीक तापमानावर तापवण्यात येते. या प्रक्रियेमुळे दूधातील हानीकारक जीवाणू नष्ट होऊन माणसांच्या पिण्यालायक होते तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते.