होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो
होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो (स्पॅनिश: José Luis Bustamante y Rivero; १५ जानेवारी १८९४, अरेकिपा - ११ जानेवारी १९८९, लिमा) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९४८ ते १९४८ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. पेशाने वकील असलेला बुस्टामांटे १९६७ ते १९६९ दरम्यान हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अध्यक्ष होता.
मागील मनुएल प्राडो उगार्तेशे | पेरूचा राष्ट्राध्यक्ष १९४५–१९४८ | पुढील मनुएल ओड्रिया |