Jump to content

होकायंत्र

क्षितिजसमांतर टांगलेली चुंबकसूची पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर-दक्षिण दिशेने स्थिर होते. चुंबकसूची वापरून दिशा ओळखण्यासाठी बनवलेल्या उपकरणास ‘होकायंत्र’ म्हणतात.

खलाशाचे होकायंत्र