Jump to content

हॉली आर्मिटेज

हॉली आर्मिटेज
२०१९ मध्ये सिडनी सिक्सर्ससाठी आर्मिटेज फलंदाजी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
होली जेड आर्मिटेज
जन्म १४ जून, १९९७ (1997-06-14) (वय: २७)
हडर्सफील्ड, वेस्ट यॉर्कशायर, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग ब्रेक
भूमिका अष्टपैलू
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१३-आतापर्यंत यॉर्कशायर
२०१६-२०१७ यॉर्कशायर डायमंड्स
२०१९ यॉर्कशायर डायमंड्स
२०१९/२० सिडनी सिक्सर्स
२०१९/२० तस्मानिया
२०२०-आतापर्यंत नॉर्दर्न डायमंड्स
२०२१-आतापर्यंत नॉर्दर्न सुपरचार्जर्स
२०२३/२४–सध्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धामलिअमटी२०
सामने७७१००
धावा१,९४४१,८११
फलंदाजीची सरासरी२९.०१२१.३०
शतके/अर्धशतके२/११०/८
सर्वोच्च धावसंख्या१३१*८२
चेंडू१,३४५५३६
बळी४८२७
गोलंदाजीची सरासरी२३.९७१९.७७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी४/१७४/२७
झेल/यष्टीचीत२५/-३४/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, ४ ऑक्टोबर २०२३

हॉली जेड आर्मिटेज (१४ जून, १९९७:हडर्सफील्ड, वेस्ट यॉर्कशायर, इंग्लंड - ) एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या यॉर्कशायर आणि नॉर्दर्न डायमंड्स संघांची नायिका आहे, ही नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून खेळते. ही अष्टपैलू खेळाडू असून उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग ब्रेक गोलंदाजी करते. ती यापूर्वी यॉर्कशायर डायमंड्स, सिडनी सिक्सर्स आणि तस्मानियाकडून खेळली आहे.[][]

संदर्भ

  1. ^ "Player Profile: Hollie Armitage". ESPNcricinfo. 11 October 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Hollie Armitage". CricketArchive. 11 October 2021 रोजी पाहिले.