हॉक मार्क १३२
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
ब्रिटनची अत्याधुनिक प्रशिक्षण विमाने. ही विमाने भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आली. प्रशिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कारवाईसाठीही उपयोगी आहेत. या विमानात हवेतून हवेत व हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे.
हे सुद्धा पहा
- तेजस
- युरोफायटर टायफून
- रफल
- चेंग्दु थंडर
- भारतीय हवाई दल