Jump to content

हैतीचे दुसरे साम्राज्य

Anpi an Ayiti
Empire d'Haïti

हैतीचे साम्राज्य
 
इ.स. १८४९इ.स. १८५९
ध्वजचिन्ह
ब्रीदवाक्य: Dieu, Ma Patrie Et Mon Épée(फ्रेंच)
"देव, माझी पितृभूमी, माझी तलवार"
राजधानीपोर्ट-औ-प्रिन्स
शासनप्रकारराजेशाही
राष्ट्रप्रमुखफॉस्टीन पहिला (१८४९-५९)
अधिकृत भाषाफ्रेंच
इतर भाषाहैतीयन क्रियोल


हैतीचे दुसरे साम्राज्य, किंवा हैतीचे साम्राज्य (फ्रेंच:Empire d'Haïti) हे साम्राज्य १८४९-१८५९ या काळात हैती बेटावर वसले होते. या साम्राज्याची निर्मिती हैतीचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फॉस्टीन सोउलोक यांनी केली.