हेल्मुट श्मिट
हेल्मुट श्मिट | |
जर्मनीचा चान्सेलर | |
कार्यकाळ १६ मे १९७४ – १ ऑक्टोबर १९८२ | |
मागील | विली ब्रांट |
---|---|
पुढील | हेल्मुट कोल |
जन्म | २३ डिसेंबर, १९१८ हांबुर्ग, जर्मन साम्राज्य |
राजकीय पक्ष | जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष |
सही |
हेल्मुट हाइनरिक वाल्डेमार श्मिट (जर्मन: Helmut Schmidt; २३ डिसेंबर, इ.स. १९१८ - ) हा १९७४ ते १९८२ ह्या काळादरम्यान पश्चिम जर्मनीचा चान्सेलर होता. चान्सेलर होण्याआधी हा पश्चिम जर्मनीचा संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री होता.