Jump to content

हेलेना बोनहॅम कार्टर

हेलेना बोनहॅम कार्टर
Helena Bonham Carter attending the 83rd Academy Awards in 2011
२०११मध्ये बोनहॅम कार्टर
जन्म

२६ मे, १९६६ (1966-05-26) (वय: ५८)

[]
इस्लिंग्टन, लंडन, इंग्लंड
राष्ट्रीयत्व युनायटेड किंग्डम
नागरिकत्व युनायटेड किंग्डम
शिक्षण
  • साउथ हॅम्पस्टेड हाय स्कूल
  • वेस्टमिन्स्टर स्कूल
पेशा अभिनेत्री
कारकिर्दीचा काळ १९८३-
प्रसिद्ध कामे
  • अ रूम विथ अ व्ह्यू (१९८५)
  • लेडी जेन (१९८६)
  • मायटी अफ्रोडाइटी (१९९५)
  • फाइट क्लब (१९९९)
  • द किंग्ज स्पीच (२०१०)
  • एनोला होम्स (२०२०)
  • आणि इतर अनेक
जोडीदार
  • केनेथ ब्रॅनॅघ (१९९४-१९९९)
  • टिम बर्टन (२००१-२०१४)
  • राय डॅग होलोंबे (२०१८–)
अपत्ये
वडील रेमंड बोनहॅम कार्टर
पुरस्कार यादी

हेलेना बोनहॅम कार्टर (२६ मे, १९६६:इस्लिंग्टन, लंडन, इंग्लंड[] - ) एक इंग्लिश अभिनेत्री आहे. हीची ऐतिहासिक चित्रपटांमधून केलेली कामे प्रसिद्ध आहेत. तिला दोन अकादमी पुरस्कार, चार ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार, ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार यासह विविध पुरस्कार आणि नामांकन मिळाले आहेत.

संदर्भ

  1. ^ "Famous birthdays for May 26: Bobcat Goldthwait, Lenny Kravitz". 3 July 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 January 2023 रोजी पाहिले.
  2. ^ Costa, Maddy (3 November 2006). "It's all gone widescreen". The Guardian. London. 30 June 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 October 2010 रोजी पाहिले.