Jump to content

हेली मॅथ्यूस

हेली क्रिस्टेन मॅथ्यूस (१९ मार्च, इ.स. १९९८:बार्बाडोस - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ स्पिन गोलंदाजी करते.[]

मॅथ्यूस भालाफेक स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर बार्बाडोसचे प्रतिनिधित्व करते. तिने यात अनेक पदके मिळवली आहेत.

संदर्भ आणि नोंदी