Jump to content

हेलियम

हेलियम,  He
हेलियम
सामान्य गुणधर्म
दृश्यरूप रंगहीन वायू
साधारण अणुभार (Ar, standard) ४.००२६०२ ग्रॅ/मोल
हेलियम - आवर्तसारणीमधे
हायड्रोजनहेलियम
लिथियमबेरिलियमबोरॉनकार्बननत्रवायूप्राणवायूफ्लोरीननिऑन
सोडियममॅग्नेशियमॲल्युमिनियमसिलिकॉनस्फुरदगंधकक्लोरिनआरगॉन
पोटॅशियमकॅल्शियमस्कॅन्डियमटायटॅनियमव्हेनेडियमक्रोमियममँगेनीजलोखंडकोबाल्टनिकेलतांबेजस्तगॅलियमजर्मेनियमआर्सेनिकसेलेनियमब्रोमिनक्रिप्टॉन
रुबिडियमस्ट्रॉन्शियमयिट्रियमझिर्कोनियमनायोबियममॉलिब्डेनमटेक्नेटियमरुथेनियमऱ्होडियमपॅलॅडियमचांदीकॅडमियमइंडियमकथीलअँटिमनीटेलरियमआयोडिनझेनॉन
CaesiumBariumLanthanumCeriumPraseodymiumनियोडायमियमPromethiumSamariumEuropiumGadoliniumTerbiumDysprosiumHolmiumErbiumThuliumYtterbiumLutetiumHafniumTantalumTungstenRheniumOsmiumIridiumPlatinumसोनेपाराThalliumLeadBismuthPoloniumAstatineRadon
फ्रान्सियमरेडियमॲक्टिनियमथोरियमप्रोटॅक्टिनियमयुरेनियमनेप्चूनियमप्लुटोनियमअमेरिसियमक्युरियमबर्किलियमकॅलिफोर्नियमआइन्स्टाइनियमफर्मियममेंडेलेव्हियमनोबेलियमलॉरेन्सियमरुदरफोर्डियमडब्नियमसीबोर्जियमबोह्रियमहासियममैटनेरियमDarmstadtiumRoentgeniumCoperniciumNihoniumFleroviumMoscoviumLivermoriumTennessineOganesson
-

He

निऑन
हायड्रोजनहेलियमलिथियम
अणुक्रमांक (Z)
गणअठरावा गण (निष्क्रीय वायू)
आवर्तन
श्रेणी निष्क्रिय वायू
भौतिक गुणधर्म
रंग रंगहीन
स्थिती at STPवायू
विलयबिंदू ०.९५ °K ​({{{विलयबिंदू सेल्सियस}}} °C, ​{{{विलयबिंदू फारनहाइट}}} °F)
क्वथनबिंदू (उत्कलनबिंदू) ४.२२ °K ​({{{क्वथनबिंदू सेल्सियस}}} °C, ​{{{क्वथनबिंदू फारनहाइट}}} °F)
घनता (at STP) ०.१७८६ ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | हेलियम विकिडेटामधे

हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक २ आहे. सर्व मूलद्रव्यांमध्ये हेलियमचा वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदु सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तापमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायुरूपातच सापडतो. हेलियम हा हलका असून स्फोटक नसल्याने हैड्रोजनऐवजी उडवायच्या फुग्यात हेलियमचा वापर होतो.

हेलियमचा शोध ऑगस्ट १८, इ.स. १८६८ रोजी सूर्याच्या क्रोमोस्फियरच्या लहरींचा पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला. हेलियमचे नाव हे ग्रीक भाषेतील ἥλιος (हेलियॉस) ह्या सूर्य ह्या अर्थाच्या शब्दावरून ठेवण्यात आले.

हीलियम

सिंधुदुर्गातील विजयदुर्ग जसा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार, तसाच तो हेलियम वायूच्या शोधाचाही साक्षीदार आहे. १८ ऑगस्ट १८६८ रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी याच किल्ल्यावरून, हेलियमचा शोध लावला होता[ संदर्भ हवा ]. विजयदुर्ग किल्ल्यावर मुक्कामी असतांना, सूर्याभोवती असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या रेषा म्हणजेच हेलियम वायू असल्याचा शोध लॉकियर यांनी लावला. त्यामुळेच १८ ऑगस्ट हा 'हेलियम डे' म्हणून जगभरात साजरा केला जातो. हेलियमच्या जन्माचे ठिकाण म्हणून विजयदुर्गचे नाव जगभर प्रसिद्ध आहे .[ संदर्भ हवा ]