Jump to content

हेलिऑस

ऱ्होड्स येथील हेलिऑसच्या मूर्तीचे मस्तक
प्राचीन ग्रीक दैवते
ग्रीक आद्य दैवते
टायटन दैवते
ऑलिंपियन दैवते
टायटन दैवते
बारा टायटन्स
ओसिअॅनस व टेथिस
हायपेरिऑनथीया
सीअस व फीबी
क्रोनसऱ्हिया
निमोसाइन, थेमिस
क्रिअस, आयपेटस
क्रोनसची मुले
झ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर,
हेस्तिया, हेडीस, कायरॉन
ओसीनसची मुले
ओसीनीड (समुद्री अप्सरा)
पोटॅमोइ (नदी दैवते)
हायपेरिऑनची मुले
हेलिऑस, सेलीनी, इऑस

हेलिऑस (प्राचीन ग्रीक: Ἥλιος हेलिऑस) हा ग्रीक पुराणानुसार सूर्याचे मूर्त स्वरूप आहे. हायपेरिऑनथीया या टायटन दैवतांपासून त्याचा जन्म झाला. त्याला सेलीनी (चंद्र) व इऑस (पहाट) ही भावंडे आहेत.

हेलिऑसचा प्रंचड पुतळा ऱ्होड्समध्ये होता.