हेलसिंकी ऑलिंपिक स्टेडियम
हेलसिंकी ऑलिंपिक स्टेडियम | |
---|---|
स्थान | हेलसिंकी, फिनलंड |
उद्घाटन | इ.स. १९३८ |
पुनर्बांधणी | इ.स. २००५ |
आसन क्षमता | ४०,६०० |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
फिनलंड फुटबॉल संघ १९५२ उन्हाळी ऑलिंपिक |
हेलसिंकी ऑलिंपिक स्टेडियम ((फिनिश: Helsingin olympiastadion; स्वीडिश: Helsingfors Olympiastadion)) हे फिनलंड देशाच्या हेलसिंकी शहरामधील एक स्टेडियम आहे. फिनलंडमधील सर्वात मोठे असलेले हे स्टेडियम १९५२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. सध्या फिनलंडचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आपले सामने येथून खेळतो.
बाह्य दुवे
- स्टेडियमचा इतिहास Archived 2018-09-19 at the Wayback Machine.