Jump to content

हेलन क्लार्क

हेलन क्लार्क
Helen Clark

विद्यमान
पदग्रहण
१७ एप्रिल २००९
नेता बान की-मून
मागील केमाल डेर्व्हिश

न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडची ३७वी पंतप्रधान
कार्यकाळ
५ डिसेंबर १९९९ – १९ नोव्हेंबर २००८
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील जेनी शिप्ली
पुढील जॉन की

जन्म २६ फेब्रुवारी, १९५० (1950-02-26) (वय: ७४)
हॅमिल्टन, न्यू झीलँड
राजकीय पक्ष न्यू झीलँड मजूर पक्ष
धर्म -
सही हेलन क्लार्कयांची सही

हेलन एलिझाबेथ क्लार्क (इंग्लिश: Helen Elizabeth Clark; २६ फेब्रुवारी १९५०) ही न्यू झीलँड देशाची भूतपूर्व पंतप्रधान आहे. ती ह्या पदावर डिसेंबर १९९९ ते नोव्हेंबर २००८ दरम्यान होती. १९७४ सालापासून न्यू झीलंडच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिलेली क्लार्क १९८१ ते २००९ दरम्यान न्यू झीलंड संसदेची सदस्य तसेच १९९३ ते १९९९ दरम्यान विरोधी पक्षनेता होती.

२००९ सालापासून क्लार्क संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या प्रबंधकपदावर आहे.

बाह्य दुवे