Jump to content

हेर्ता म्युलर

हेर्ता म्युलर

हेर्ता म्युलर (१७ ऑगस्ट, इ.स. १९५३:निचिडॉर्फ, रोमेनिया - ) या रोमेनियन साहित्यिक आहेत. यांना २००९ चे साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. याशिवाय त्यांना क्लाइस्ट पुरस्कार सह इतर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.