हेर्किमर काउंटी (न्यू यॉर्क)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील हेर्किमर काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हेर्किमर काउंटी (निःसंदिग्धीकरण).
हेर्किमर काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हेर्किमर येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६०,१३९ इतकी होती.[२] हेर्किमर काउंटी युटिका-रोम नगरक्षेत्राचा भाग आहे.
हेर्किमर काउंटीची रचना १७९१मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकन खंडीय सेनेच्या सेनापती निकोलस हेर्किमर यांचे नाव दिलेले आहे.[३]
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Herkimer County, New York". United States Census Bureau. January 3, 2022 रोजी पाहिले.
- ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 155.