Jump to content

हेरॉल्ड-डोमर साचा

हेरॉल्ड-डोमर प्रतिमान (इंग्लिश: Harrod–Domar model) हा इंग्लिश अर्थशास्त्रज्ञ सर रॉय फोर्ब्स हेरॉल्ड यांनी इ.स.१९३९ मध्ये, तर त्यानंतर अवघ्या सात वर्षानंतर अमेरिकेतील रशियन अर्थशास्त्रज्ञ एव्ह्से डेविड डोमर यांनी इ.स. १९४६ मध्ये विकसित केलेला साचा आहे.