Jump to content

हेमेंद्र सिंह बनेरा

हेमेन्द्रसिंह बनेरा (जानेवारी १८,इ.स. १९४६-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर जनता दलाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील भिलवाडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.