हेमांगी कवी
हेमांगी कवी | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | मिसेस मुख्यमंत्री, अवघाचि संसार |
धर्म | हिंदू |
हेमांगी कवी ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करते.
मालिका
- वादळवाट
- अवघाचि संसार
- मिसेस मुख्यमंत्री
- फू बाई फू
- फुलपाखरू
- लेक माझी दुर्गा
- मन धागा धागा जोडते नवा