Jump to content

हेमंत लक्ष्मण गोखले

न्यायाधीश हेमंत लक्ष्मण गोखले ( १० मार्च १९४९ - हयात) हे भारताचे न्यायाधीश आहेत. ते ३० एप्रिल २०१० रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. २०१४ पर्यत ते न्यायाधीश आसतील.[][]

संदर्भ

  1. ^ [१]
  2. ^ "lawyers update". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-22 रोजी पाहिले.