हेन्री वूड
हेन्री वूड (इंग्लिश: Henry Wood ;) (डिसेंबर १४, इ.स. १८५३ - एप्रिल ३०, इ.स. १९१९) हा इंग्लिश क्रिकेट संघाकडून ४ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. तो संघात यष्टिरक्षकाची भूमिका बजावत असे व उजव्या हाताने फलंदाजी करत असे. देशांतर्गत काउंटी स्पर्धांमध्ये त्याने केंट व सरे संघांचे प्रतिनिधित्व केले.
बाह्य दुवे
- क्रिकइन्फो.कॉम - प्रोफाइल व आकडेवारी (इंग्लिश मजकूर)
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |