Jump to content

हेन्री लेकाँते

हेन्री लेकाँते
देश फ्रांस
वास्तव्य जिनिव्हा, स्वित्झर्लंड
जन्म लिलेर्स, फ्रांस
उंची ६ फूट (१.८४ मी)
सुरुवातइ.स. १९८०
निवृत्तीइ.स. १९९६
शैली डाव्या हाताने
बक्षिस मिळकत ३४,४०,६६० अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन 377–269
दुहेरी
प्रदर्शन 200–141
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


हेन्री लेकाँते हा फ्रांसचा निवृत्त टेनिस खेळाडू आहे.