हेन्री फोर्ड (निःसंदिग्धीकरण)
या नावाच्या व्यक्ती खालीलप्रमाणे आहेत.
फोर्ड मोटर कंपनीशी संबंधित-
- हेन्री फोर्ड - अमेरिकन उद्योगपती व फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक
- हेन्री फोर्ड, द्वितीय - वरील हेन्री फोर्डचा नातू
इतर-
- हेन्री फोर्ड (चित्रकार) (१८२८-१८९४)- अमेरिकन चित्रकार
- हेन्री जे. फोर्ड (१८६०-१९४१) - ब्रिटिश चित्रकार
- हेन्री फोर्ड (जॅझ) - बास वादक
- हेन्री जोन्स फोर्ड (१८५१-१९२५) - राजकीय शास्त्रज्ञ
- "हेन्री" फोर्ड - इ.बी. फोर्ड (१९०१-१९८८) या ब्रिटिश पर्यावरणीय अनुवंशशास्त्रज्ञाचे टोपणनाव
- हेन्री फोर्ड (फुटबॉल खेळाडू) - भूतपूर्व फुटबॉल खेळाडू
- हेन्री पी. फोर्ड - १८९६ पासून १८९९ पर्यंतचे पिट्सबर्गचे महापौर
- हॅरी फोर्ड - इंग्लिश फुटबॉल खेळाडू