Jump to content

हेदर वॉट्सन

हेदर वॉटसन
देशFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
जन्म १९ मे, १९९२ (1992-05-19) (वय: ३२)
सेंट पीटर पोर्ट, गर्न्सी
सुरुवात २०१०
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $१२,,५३,८०७
एकेरी
प्रदर्शन 392–326
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३८
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ५९
दुहेरी
प्रदर्शन 169–174
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४५
शेवटचा बदल: जून २०१५.


हेदर वॉटसन (इंग्लिश: Heather Watson; १९ मे १९९२) ही एक ब्रिटिश टेनिसपटू आहे. ब्रिटनमधील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू एक असलेली रॉब्सन सध्या डब्ल्यू.टी.ए. क्रमवारीमध्ये ५९ व्या क्रमांकावर आहे. वॉटसनने २००९ सालच्या यू.एस. ओपन स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये अजिंक्यपद मिळवले होते.

बाह्य दुवे