हेडविग सोफिया
हेडविग सोफिया ऑगस्टा (२६ जून, १६८१ - २२ डिसेंबर, १७०८) ही स्वीडनच्या चार्ल्स अकराव्याची सगळ्यात मोठी मुलगी होती. ही स्वीडनची युवराज्ञी होती. स्वीडनमध्ये मुलास राज्यपदावर प्राधान्य असल्यामुळे ही कधीच सत्तेवर आली नाही. सोफिया होलस्टाइन-गॉट्ट्रॉपची राणी आणि तिच्या लहान मुलाच्या सद्दीत १७०२-१७०८ दरम्यान रीजंट[मराठी शब्द सुचवा] होती.