Jump to content

हेक्टर

हेक्टर हे क्षेत्रफळ मोजण्याचे एकक आहे. सहसा जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी हे एकक वापरतात. मेट्रिक परिमाणांमधील मीटर या एककाशी हेक्टर अशा रितीने समीकरणबद्ध आहे :

१०० मीटर X १०० मीटर = १ हेक्टर = १०००० वर्ग मीटर आणि
१०० आर = १ हेक्टर