हेंद्रे पाटील
हेन्द्रे पाटील एक [[क्षत्रिय]] मराठा जात आहे, हेन्द्रे पाटील जातीचे मूळ नाव तिरोळे पाटील आहे
मराठा'
[[मराठा हेन्द्रे पाटील]] राज्यात विविध ठिकाणी वसलेला आहे त्यांची मुख्य स्थाने धुळे नंदुरबार नाशिक जळगाव सांगली सातारा कोल्हापूर बारामती पुणे तुळजापूर पुणे नागपूर अकोला यवतमाळ औरंगाबाद इत्यादी ठिकाणी हेंद्रे पाटील समाज राहतो त्यांचा मुख्य यवसाय शेती आहे आणि राजकारणामध्ये त्यांनी सर्वोच स्थान निर्माण केलं आहे. शेती सोबत व्यवसाय आणि कला क्षेत्रात पण त्यांनी ठसा उमटवला आहे. अभिनेता सुपरस्टार रजनीकांत यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला. तसेच अभिनेता मराठी ललित भदाणे यांचा जन्म मराठा समाजात सामोडे येथे झाला खेळामध्ये संदीप पाटील, अजिंक्य रहाणे रुतुराज गायकवाड यांनी राज्याची शान वाढवली आहे.
विदर्भात इतर कुणबी पेक्षा बहुसंख्य हे तिरळे कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे जे ९६ कुळी मराठा आहे तेच विदर्भात तिरळे कुणबी होय. तिरळे हे मराठा साम्राज्यात सरदार, जहागीरदार, सरंजामदार, देशमुख, पाटील होते. इंग्रज साम्राज्याचा उदय होऊन, मराठा साम्राज्याचा अस्त झाल्याने यांना आपल्या मूळ शेती व्यवसायाकडे वळावे लागले. तिरळे व ९६ कुळी मराठा हे भिन्न नसून एकच असल्याने यांच्यात सुरुवाती पासूनच वैवाहिक संबंध होतात. यांच्यात विधवा पुनर्विवाहाला निषेध आहे. अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर येथे हे बहुसंख्य असून चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे कमी प्रमाणत आ
[ संदर्भ हवा ]
तिरळे कुणबी समाज [संपादन]
विदर्भात इतर कुणबी पेक्षा बहुसंख्य हे कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे जे ९६ कुळी मराठा आहे तेच विदर्भात तिरळे कुणबी होय. तिरळे हे मराठा साम्राज्यात सरदार, जहागीरदार, सरंजामदार, देशमुख, पाटील होते. इंग्रज साम्राज्याचा उदय होऊन, मराठा साम्राज्याचा अस्त झाल्याने यांना आपल्या मूळ शेती व्यवसायाकडे वळावे लागले. तिरळे व ९६ कुळी मराठा हे भिन्न नसून एकच असल्याने यांच्यात सुरुवाती पासूनच वैवाहिक संबंध होतात. यांच्यात विधवा पुनर्विवाहाला निषेध आहे. अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर येथे हे बहुसंख्य असून चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे कमी प्रमाणत आहे.
प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे
- छत्रपती शिवाजी महाराज
- छत्रपती संभाजी महाराज
- छत्रपती राजाराम
- शाहू महाराज सातारा
- शाहू महाराज कोल्हापूर
- उदयनराजे भोसले
- मणसबदार कामकाज घाटगे (घाटगे घाडगे घाराने पूर्वज)
- प्रतापराव गुजर
- तानाजी मालुसरे
- हंबीरराव मोहिते
- धनाजी जाधव
- कान्होजी आंग्रे
- महादजी शिंदे
- संताजी घोरपडे
- दत्ताजी शिंदे
- यशवंतराव थोरात
- तुकाराम महाराज
- संत. भिवाजी महाराज
- सचिव सुर्याजीराव (सुरेश) राजेशिर्के
- शरदचंद्रजी पवार
- लोकनेते राजीव राजळे
- अप्पासाहेब राजळे
- मोनिकाताई राजळे
- विष्णूपंत अकोलकर पाथर्डी
- काशिनाथदादा लवांडे तिसगाव
- आमदार बाबुराव भापसे
- बाळासाहेब थोरात
- पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील
- पद्मभूषण बाळासाहेब विखे
- राधाकृष्ण विखे
- सुजय विखे
- आ. अरुणकाका जगताप
- विजयराव औटी
- यशवंतराव गडाख
- शंकरराव गडाख
- बबनराव पाचपुते
- माजीमंत्री शंकरराव कोल्हे
- बिपीन दादा कोल्हे
- स्नेहलता कोल्हे
- मधुकरराव पिचड
- दादा पाटील शेळके
- प्रसाद तनपुरे
- प्राजक्त तनपुरे
- अशोकराव काळे कोपरगाव
. दिनेश चव्हाण
- शिवाजीराव आढळराव पाटील
- नरेंद्र घुले
- चंद्रशेखर घुले
- शिवाजीराव काकडे
- हर्षदाताई काकडे
- दिलीपराव लांडे शेवगांव
- तुकाराम गडाख
- चंद्रकांत खैरे
- बदामराव पंडित
- राजेश टोपे
- अंकुशराव टोपे
. किरण चव्हाण
- जयंत पाटील
- दादासाहेब फाळके
- पंकज चिलप
- सरदार गोविंदराव बाबर
- राम राघोबा राणे
- नामदेव जाधव
- यशवंत घाडगे उर्फ शाहु महाराज
- क्रांतिसिंह नाना पाटिल
- विश्वास नांगरे पाटील
- अजिंक्य रहाणे
- अण्णा हजारे
- निखिल काकडे
- अशोक कामटे
- विजय साळसकर
- अशोक चव्हाण
- ज्योतिरादित्य शिंदे
- पृथ्वीराज चव्हाण
- माधवराव शिंदे
- यशवंतराव चव्हाण
- रजनीकांत
- विजय भटकर
- विलासराव देशमुख
- शरद पवार
- संदीप पाटील
- सयाजीराव गायकवाड
- सयाजी शिंदे
- बाबुरावजी जगताप
- ललित भदाणे अभिनेता
- काकासाहेब शिंदे
- भरत जाधव, अभिनेता
- रितेश देशमुख, अभिनेता
- प्रितम भदाणे
- नारायण राणे
- ऋतुराज गायकवाड ,क्रिकेट खेळाडू