Jump to content

हॅरोल्ड क्रोटो

हॅरोल्ड क्रोटो

सर हॅरोल्ड (हॅरी) वॉल्टर क्रोटो (इंग्लिश: Harold Walter Kroto ;), जन्मनाव हॅरोल्ड वॉल्तर क्रोटोशिनर (इंग्लिश: Harold Walter Krotoschiner ;) (ऑक्टोबर ७, इ.स. १९३९ - हयात) हा ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आहे. त्याला इ.स. १९९६ साली रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन जणांसोबत देऊन गौरवण्यात आले.

क्रोटोने अनेक वर्षे इंग्लंडातील ससेक्स विद्यापीठात अध्यापन केले. इ.स. २००४ सालापासून तो फ्लोरिडा स्टेट विद्यापीठात शिकवतो.

बाह्य दुवे