हॅरॉल्ड द हेअरफूट
हॅरॉल्ड पहिला किंवा हॅरॉल्ड द हेअरफूट (इ.स. १०१५ - १७ मार्च, इ.स. १०४०) हा इंग्लंड आणि डेन्मार्कचा राजा होता. हा कनूटचा मुलगा होता. नॉरदॅम्पटनच्या ॲल्फगिफूशी लग्न झाल्यावर हा नॉर्वेचाही राजा झाला.