हॅरी केव्ह
हेन्री बटलर हॅरी केव्ह (१० ऑक्टोबर, १९२२ - १५ सप्टेंबर, १९८९) हा न्यूझीलंडकडून १९४९ ते १९५८ दरम्यान एकोणीस कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. याने नऊ कसोटी सामन्यांत न्यू झीलँड चे नेतृत्व केले.[१][२]
![]() |
---|
![]() |
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Houghton's Hyderabad heroics". ESPN Cricinfo. 15 October 2018 रोजी पाहिले.
- ^ "Harry Cave". CricketArchive. 8 November 2021 रोजी पाहिले.